एक्स्प्लोर

सलमान खानच्या हिट चित्रपटातील नायिका भरकार्यक्रमात रडली; कारण काय? VIDEO व्हायरल

Bhumika Chawla Gets Emotional: अभिनेत्री भूमिका चावला भरकार्यक्रमात रडली. रडण्यामागचं नेमकं कारण काय? व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.

Tere Naam Actress Bhumika Chawlas Emotional Moment: सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटातून प्रकाशझोतात येणारी अभिनेत्री म्हणजे भूमिका चावला. 'तेरे नाम' चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली.  भूमिका चावला सोशल मीडियातही सक्रीय असते. तिचे अनेक पोस्ट सोशल मीडियात  व्हायरल होतात. दरम्यान, अलिकडेच भूमिका चावलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती भरकार्यक्रमात रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या रडण्याचे कारण उघड झाले नसले तरी, साहजिकच चाहते चिंतेत आहेत. सध्या भूमिका चावलाचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  भूमिका नेमकी का रडत आहे?  असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

भूमिका चावलाचा तेलुगू चित्रपट 'युफोरिया' नुकताच प्रदर्शित झाला.  या चित्रपटात धुरंधर फेम अभिनेत्री सारा अर्जून मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा हैदराबादमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे.  ज्यामध्ये लहान मुलांमध्ये ड्रग्ज व्यसन आणि लैंगिक शोषण यांसारख्या  समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वास्तववादी 'युफोरिया' या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे.  दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हैदराबादमध्ये  एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Magenta media.📸 (@magenta_media1)

मुलाखतीदरम्यान, सर्वांनी चित्रपटात काम करतानाचे अनुभव शेअर केले. भूमिका चावला हिनं मुलाखतीत, 'युफोरिया' चित्रपटातील पात्र, अनुभव आणि कथेबद्दल माहिती दिली. या चित्रपटाचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला असल्याचं तिनं सांगितलं.  "हा चित्रपट पाहिल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नाही. यामुळे मी इमोशलन झाले.  या चित्रपटातील माझी भूमिका आव्हानात्मक होती. या चित्रपटातील पात्र साकारत असताना, रात्रीच्या वेळेस मी अचानक जागे व्हायची", असं भूमिकानं सांगितलं. यावेळी अभिनेत्री भावनिक झाली. 

दिग्दर्शकाने भूमिकाला सांत्वन दिले. यावेळी भूमिका अश्रू पुसताना कॅमेऱ्यात कैद झाली. तिचा इमोशनल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. तिचा भावनिक क्षणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भूमिकाच्या या  व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून दु:ख व्यक्त केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सुपरस्टार यशचा टॉक्सिक धुरंधरवर भारी पडणार? मार्च महिन्यात कोणता चित्रपट बाजी मारणार?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget