एक्स्प्लोर

सुपरस्टार यशचा टॉक्सिक धुरंधरवर भारी पडणार? मार्च महिन्यात कोणता चित्रपट बाजी मारणार?

Ranveer Singh and Yash Set for Mega Box Office Battle: 19 मार्च रोजी रणवीर सिंहचा धुरंधर आणि यशचा टॉक्सिक हा सिनेमा एकाच दिवशी चित्रपटगृहात धडकणार आहे.

Ranveer Singh and Yash Set for Mega Box Office Battle: 19 मार्च रोजी रणवीर सिंहचा धुरंधर आणि यशचा टॉक्सिक हा सिनेमा एकाच दिवशी चित्रपटगृहात धडकणार आहे.

Ranveer Singh and Yash Set for Mega Box Office Battle

1/10
रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.
रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.
2/10
धुरंधर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर, धुरंधरचे मेकर्स या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
धुरंधर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर, धुरंधरचे मेकर्स या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
3/10
मार्च महिन्यात धुरंधर 2 चित्रपट प्रदर्शित होईल. मात्र, धुरंधर 2 चित्रपटाच्या टक्करला सुपरस्टार यशचा सिनेमाही मैदानात उतरला आहे.
मार्च महिन्यात धुरंधर 2 चित्रपट प्रदर्शित होईल. मात्र, धुरंधर 2 चित्रपटाच्या टक्करला सुपरस्टार यशचा सिनेमाही मैदानात उतरला आहे.
4/10
KGF फेम यश लवकरच आपल्या टॉक्सिक या सिनेमातून  पुन्हा कमबॅक करणार आहे.
KGF फेम यश लवकरच आपल्या टॉक्सिक या सिनेमातून पुन्हा कमबॅक करणार आहे.
5/10
दिल राजूच्या व्यंकटेश्वर क्रिंएशन्सने टॉक्सिकचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील डिस्ट्रीब्यूशन राइट्स खरेदी केले आहेत. हे तेलगू राज्यातील सर्वात मोठे डिस्ट्रीब्यूशन एग्रीमेंट असल्याची माहिती आहे.
दिल राजूच्या व्यंकटेश्वर क्रिंएशन्सने टॉक्सिकचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील डिस्ट्रीब्यूशन राइट्स खरेदी केले आहेत. हे तेलगू राज्यातील सर्वात मोठे डिस्ट्रीब्यूशन एग्रीमेंट असल्याची माहिती आहे.
6/10
यशचा टॉक्सिक हा सिनेमा पाच विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, हा सिनेमा धुरंदर 2वर भारी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यशचा टॉक्सिक हा सिनेमा पाच विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, हा सिनेमा धुरंदर 2वर भारी पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
7/10
रणवीरच्या धुरंधर 2 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. हा सिनेमा 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणवीरच्या धुरंधर 2 सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. हा सिनेमा 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
8/10
धुरंधर 2चा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला. 1 मिनिटं 12 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना नवीन काही पाहायला मिळालं नाही, असा रोष नेटकऱ्यांनी व्यक्त केला.
धुरंधर 2चा धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला. 1 मिनिटं 12 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना नवीन काही पाहायला मिळालं नाही, असा रोष नेटकऱ्यांनी व्यक्त केला.
9/10
दरम्यान, धुरंधर 2 हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकायला यशस्वी होणार का? की यशचा टॉक्सिक बाजी मारणार?
दरम्यान, धुरंधर 2 हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकायला यशस्वी होणार का? की यशचा टॉक्सिक बाजी मारणार?
10/10
कारण दोन्ही चित्रपट एकाच दिवशी सिनेमागृहात धडकणार आहेत. कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार? हे लवकरच उघड होईल.
कारण दोन्ही चित्रपट एकाच दिवशी सिनेमागृहात धडकणार आहेत. कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार? हे लवकरच उघड होईल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget