एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 Trailer :  'मोंजोलिका परत आलीये...'; 'भूल भुलैया 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

नुकताच  'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

Bhool Bhulaiyaa 2 Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळतो. त्याच्या 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

भूल भूलैया-2 या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीला मोंजोलिकाचे 'आमी जे तोमार' हे गाणं ऐकू येतं. ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन हा एका अशा तरूणाच्या भूमिकेत दिसत आहे, ज्याला भूत दिसत असते. कार्तिक हा ट्रेलरमध्ये गळ्यात रूद्राक्षाची माळ, कुर्ता आणि पायजमा अशा लूकमध्ये दिसत आहे. तसेच ट्रेलरमध्ये  कियारा अडवाणीचा अनोखा अंदाज दिसत आहे. तब्बू, राजपाल यादव  आणि संजय मिश्रा हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

Bhool Bhulaiyaa 2 Trailer :  'मोंजोलिका परत आलीये...'; 'भूल भुलैया 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

भूल भुलैया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. आता 'भूल भुलैया 2' चे दिग्दर्शन अनीस बजमी हे करणार आहेत. भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan Box Office Collection: सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
सेंसॉरच्या कात्रीत अडकला, 7 महिने रखडला; विजय थलपतींच्या 'जननायगन' ने बॉक्स ऑफिस पछाडलं; थक्क करणारं कलेक्शन
Akanksha Chamola in Lockup 2: 'गौरव खन्नाऐवजी माझा कुत्रा आला असता तरी...', 'लॅाक अप 2' मध्ये आकांक्षा काय बोलून गेली? नेटकरी भडकले
'गौरव खन्नाऐवजी माझा कुत्रा आला असता तरी...', 'लॅाक अप 2' मध्ये आकांक्षा काय बोलून गेली? नेटकरी भडकले
Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
Hemant Dhome: 'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..
'मेरे युवा साथियो, आता सुरुवात..!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा येताच हेमंत ढोमेची पोस्ट; म्हणाला..

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget