एक्स्प्लोर

Baba Siddiqui Iftar Party : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी; सलमान, शाहरूखसह दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती

Baba Siddiqui Iftar Party : छोट्या पडद्यावरील कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि काही नेत्यांनी या पार्टीला हजेरी लावली.

Baba Siddiqui Iftar Party : गेली कित्येक वर्ष काँग्रेस नेता बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui ) हे इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. पण कोरोनामुळे गेली दोन वर्ष या पार्टीचे आयोजन करताना आले नाही. यावर्षी बाबा सिद्दीकी यांनी सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं.  छोट्या पडद्यावरील कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि काही नेत्यांनी या पार्टीला हजेरी लावली. मुंबईमधील ताज हॉटेलच्या परिसरात ही पार्टी झाली. 

बॉलिवूडमधील 'या' कलाकारांनी लावली हजेरी 
बॉलिवूडमधील सलमान खान, शाहरूख खान तसेच शिल्पा शेट्टी या कलाकारांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावली. तसेच संजय दत्त आणि अरबाज खान हे देखील या पार्टीला उपस्थित होती. पाहूयात कोणकोणते कलाकारांनी पार्टीला हजेरी लावली-
राज कुंद्रा ,आयुष शर्मा,अर्पिता शर्मा, अनीज बज्मी, अरबाज खान, जॉर्जिया अंद्रियानी (अरबाज खानची गर्लफ्रेंड),सोहेल खान, सलीम खान, मिका सिंह,भाग्यश्री, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी ,अतुल अग्निहोत्री,निखिल द्विवेदी, ईशा गुप्ता, तमन्ना भाटिया, कुब्रा सेट, आदित्य पांचोली, सचिन पिळगावकर, जुल्फी सैयद, शावर अली, वलूशा डिसूजा , जरीन खान ,अदा शर्मा, चंकी पांडे,उर्वर्शी रौतेला, शायनी गुप्ता,अहाना कुमारा, शिवालिका ओबेरॉय, डब्बू रतनानी,राय लक्ष्मी,पायल घोष.

Baba Siddiqui Iftar Party : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी; सलमान, शाहरूखसह दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती

छोट्या पडद्यावरील हे कलाकार होते उपस्थित
बिग बॉस या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांनी देखील या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.रश्मी देसाई,करण सिंह ग्रोवर, मुज्जमिल इब्राहिम ,उर्वशी ढोलकिया,रानी चटर्जी, शमा सिकंदर,आमिर अली, जय भानुशाली आणि माही विज, कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह, सना खान, सना मकबूल,गौरव चोप्रा, रित्विक धनजानी, संजय गंगनानी, पूनम प्रीत, अदा खान,दीपशिखा नागपाल,हरनाज कौर संधू, हिना खान, शरद केळकर, जशलीन मथारू, निकिता रावल, अर्जुन बिजलानी, शेफाली जरिवाला आणि पराग त्यागी, आकांक्षा सिंह, नेहा महाजन आणि अलीशा पंवर,रिद्धिमा पंडित, अली गोनी आणि नेहा भसीन, क्रिस्टल डिसूजा, प्रतीक सेजपाल, गुरमीत चौधरी, अंकिता लोखंडे या कलाकारांनी पार्टीला उपस्थिती लावली. 

Baba Siddiqui Iftar Party : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी; सलमान, शाहरूखसह दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती

कलाकारांसोबत काही नेते मंडळींनी देखील या पार्टीला हजेरी लावली होती. जितेंद्र आव्हाड, सुशीलकुमार शिंदे, सचि‌न अहिर,भाई जगताप, संजय निरुपम, नाना पटोले, प्रताप सरनाईक हे नेते या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. तसेच पोलीस कमिश्नर संजय पांडे यांनी देखील या पार्टीला हजेरी लावली. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget