एक्स्प्लोर

#AyodhyaVerdict: बॉलिवूडकरांचे भारतीयांना आवाहन; आपण एक होतो एकच राहू

देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले असून भारतीयांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : अयोध्येतील वादावर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जमीन राम मंदिराची असल्याचा निकाल देत मुस्लीम समाजालाही अयोध्येत पर्यायी जागा देण्याचे कोर्टाने सांगितले आहे. या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले आहे. सोबतच सर्वांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहनही सेलीब्रीटींनी केले आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चाललेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. अयोध्येतील वादग्रस्त खटल्यावर निकाल देताना वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचे सांगत मशिदीला पर्यायी 5 एकर जमीन देण्याचा आदेश दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे बॉलीवूडकरांनी स्वागत केले आहे. सोबतच सर्वांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेता फरहान अख्तर - अभिनेता फरहान अख्तरने ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. "सर्वांना विनंती आहे, आज येणाऱ्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. हा निर्णय तुमच्या बाजून असला किंवा नसला तरी त्याचा स्वीकार करा. कारण आपल्या देशाला या सर्वातून वर येण्याची गरज आहे, जय हिंद", असे ट्विट त्याने केले आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी - तर, "माझ्या प्रिय भारतीयांनो सर्वांना विनंती आहे, की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निर्णयचा सन्मान करा. आपल्या सर्वांना एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज आहे"., असे ट्विट करत अभिनेत्री हुमा कुरेशी हिने म्हटले आहे. लेखक चेतन भगत -  लेखक चेतन भगत यांनीही आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले "कोणीही असो, देवाची शांती भंग करण्याची कोणाचीही इच्छा नसते. याला अशाच प्रकारे ठेवा, अयोध्या" आणखी काही प्रतिक्रिया : -

महत्त्वाच्या बातम्या

Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Embed widget