एक्स्प्लोर

Aryan Khan : अभिनय नाही तर ‘या’ माध्यमातून आर्यन खान करणार बॉलिवूड डेब्यू, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Aryan Khan : सध्या आर्यन खानच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या चर्चेत आहेत. अलीकडेच असे वृत्त आले आहे की, आर्यन खानने अलीकडेच Amazon Prime Videoसाठी एक शो लिहिला होता, जो त्याला स्वतः दिग्दर्शित करायचा आहे.

Aryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाचे लोक दिवाने आहेत. पण, त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अभिनेता बनण्यात अजिबात रस नसल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आर्यन खानला वडिलांपेक्षा वेगळे काहीतरी करून नाव कमवायचे आहे. किंग खानने एकदा खुलासा केला की, आर्यनला अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात जास्त रस आहे, जे तो शिकला देखील आहे.

सध्या आर्यन खानच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या चर्चेत आहेत. अलीकडेच असे वृत्त आहे की, आर्यन खानने अलीकडेच Amazon Prime Videoसाठी एक शो लिहिला होता, जो त्याला स्वतः दिग्दर्शित करायचा होता.

शाहरुख खानच्या लाडक्या लेकाने अॅमेझॉन प्राईम व्हिडीओसाठी लिहिलेला शो बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या शोचे दिग्दर्शन करण्याची इच्छाही आर्यनने व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप हा प्रोजेक्ट पुढे गेला की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

आर्यन खानने शिकले दिग्दर्शनातील बारकावे

एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खानने सांगितले होते की, आर्यनला अभिनेता व्हायचे नाही. त्याला चित्रपट बनवायचा आहे, दिग्दर्शक होण्याचे स्वप्न असून, त्याने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले आहे. आर्यन खानने कॅलिफोर्निया विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्याच्याकडे फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स, फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शनमध्ये बॅचलर डिग्री आहे.

शाहरुख खान एका शोमध्ये खास पाहुणा म्हणून आला, तेव्हा शाहरुखने आपल्या मुलाच्या चित्रपटसृष्टीकडे असलेल्या कलाबद्दलही सांगितले. तो म्हणाला होता की, आर्यनकडे अभिनेता बनण्यासाठी जे गुण आवश्यक आहे ते नाही आणि त्याला हे माहित आहे. पण तो चांगला लेखक आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget