एक्स्प्लोर

'मी त्यांच्या बेडवर झोपलो होतो अन्...'; 'या' अभिनेत्यासाठी सुपरस्टार रजनीकांत जमिनीवर झोपले; नेमका किस्सा काय?

Rajinikanths Humanity Remembered by Co-Star: रजनीकांत यांची दयाळू आणि नम्र बाजू पुन्हा समोर. अरविंद स्वामी यांनी सांगितला थलापती सेटवरील किस्सा.

Rajinikanths Humanity Remembered by Co-Star Arwind: स्टोरी कोणतीही असो सुपरस्टार  रजनीकांत चित्रपटात असल्यावर सिनेमा हिट होणार हे निश्चित. रजनीकांत यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहे. त्यांच्या अॅक्शन आणि स्टाईलवर चाहते फिदा आहेत.  त्यांनी केवळ अभिनयातूनच नाही तर,  स्वभावाने देखील लाखो लोकांची मने जिंकली आहेत.  रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत पाच दशके पूर्ण केली आहेत. त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.  रजनीकांत यांनी जितक्या सुंदरपणे आपले पात्र पडद्यावर साकारले आहेत, तितकेच ते खऱ्या आयुष्यातही दयाळू आहेत. त्यांच्यातील माणुसकी ही कायम दिसून येते.  अलिकडेच अभिनेते अरविंद स्वामी यांनी रजनीकांत यांच्या साभेपणा आणि दयाळूपणाबद्दल सांगितले. यामुळे रजनीकांत यांची वेगळी बाजू चाहत्यांसमोर आली आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

1991 साली थलापती या चित्रपटातून अरविंद  स्वामी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत आणा मामूटी यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मेलबर्नच्या  भारतीय चित्रपट महोत्सवात बोलताना अरविंद यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ला नेमकं कसे स्थापित केले, याची माहिती दिली. तसेच रजनीकांत यांची कशी मदत झाली, याची माहिती दिली. "मी एकदा सेटवर शूटिंगसाठी गेलो होतो. मी प्रचंड थकलो होतो. बेडरूम दिसताच मी  झोपून गेलो. मला माहित नव्हते ही खोली रजनीकांत यांची आहे. मी जेव्हा जागा झालो तेव्हा रजनीकांत यांना जमिनीवर पाहून धक्का बसला, ते खाली झोपले होते.  तेव्हा मला खूप लाज वाटली. मी नवोदित कलाकार होतो. असे असून देखील त्यांनी मला उठवून बाहेर जाण्यास सांगितले नाही".

त्या घटनेची आठवण करून देताना अरविंद म्हणाला, "मी झोपेतून उठलो आणि रजनीकांत सरांना जमिनीवर झोपलेले पाहिलं. मी चुकून त्यांच्या खोलीत शिरलो. त्यांच्या बेडवर झोपलो" , यानंतर रजनीकांत यांचा मेकअप आर्टिस्ट यांनी सांगितले की, "रजनीकांत यांनी तुम्हाला न उठवण्याच्या सूचना दिल्या होत्या". यातून रजनीकांत यांची नम्र आणि दयाळू बाजू पुन्हा एकदा समोर आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉर्डर 2 च्या प्रदर्शनाने 'बॉर्डर'ची थरारक आठवण; सिनेमागृहात आग, चेंगराचेंगरी अन् धुराचे लोट, 59 जणांचा मृत्यू, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget