एक्स्प्लोर

बॉर्डर 2 च्या प्रदर्शनाने 'बॉर्डर'ची थरारक आठवण; सिनेमागृहात आग, चेंगराचेंगरी अन् धुराचे लोट, 59 जणांचा मृत्यू, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Border Film and the Deadly Uphaar Theatre Incident: 13 जून 1997 रोजी दिल्लीतील उपहार सिनेमागृहात भीषण आग लागली होती. या घटनेत 59 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

Border Film and the Deadly Uphaar Theatre Incident: सनी देओलचा बॉर्डर 2 हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक 1997 साली प्रदर्शित झालेल्या  बॉर्डर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अजूनही बॉर्डर हा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी आवर्जून ऐकली जाते.  दरम्यान, बॉर्डर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक मोठी घटना घडली होती. या दुर्देवी घटनेत एकूण 59 लोकांचा मृत्यू झाला होता.  माहितीनुसार, मृतांमध्ये एकूण 23 लहान मुलांचाही समावेश होता.  उपहार सिनेमागृहात बॉर्डर चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा सिनेमागृहात अचानक शॉर्टसर्किटची घटना घडली. या घटनेत संपूर्ण सिनेमागृहात आगीचा भडका उडाला.  एकूण 59 लोकांचा  दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्घटनेवर आधारीत 2023 साली 'ट्रायल बाय फायर' ही सिरीज तयार करण्यात आली होती.  या सिरीजच्या निर्मात्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. 

ही भयंकर घटना 13 जून 1997 रोजी दिल्लीतील  ग्रीन पार्क परिसरातील उपहार सिनेमागृहात घडली आहे.  1997 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे होते. शाहरूख खान अभिनीत तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. गोविंदा आणि अनिल कपूरचे देखील सिनेमा रिलीज झाले होते. दरम्यान, जे.पी. दत्ता यांनी त्यांच्या बॉर्डर या चित्रपटाचे  पोस्टर रिलीज केले आहे. देशभक्तीपर या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत होते. 13 जून 1997 रोजी बॉर्डर चित्रपट जेव्हा उपहार सिनेमागृहात प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली. उपहार सिनेमागृहातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाला. क्षणात सिनेमागृहाने पेट घेतला. पडद्यावरून आगीच्या ज्वाळा पडत होते. क्षणात आग सिनेमागृहात पसरली.  


धुराने संपूर्ण थिएटर व्यापला होता. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैर धावत सुटले.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही, तर धुरामुळे गुदमरल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.  या आगीत गुदमरून एकूण 59 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 23 मुलांचा समावेश होता. एक महिन्याच्या मुलाचा देखील आगीत गुदमरून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. 

प्रशांत नायर आणि रणदीप झा यांनी या प्रकरणावर आधारीत ट्रायल बाय फायर ही सिरीज तयार केली होती.  या सिरीजमध्ये अभय देओल आणि राजश्री देशपांडे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या सिरीजला प्रेक्षकांकडून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सिरीजला IMDbकडून 7.6 रेटिंग मिळाले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget