एक्स्प्लोर

Arjun Kapoor: 'मी काय टायगर श्रॉफ नाहीये'; फिटनेस जर्नीबाबत अर्जुन कपूरनं सोडलं मौन

एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्याच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितलं आहे.

Arjun Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) काही दिवसांपूर्वी त्याच्या 15 महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता. त्याच्या अभिनयाला आणि स्टाईलला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्याच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितलं आहे. अर्जुन म्हणाला की, 'त्याला पुन्हा प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर मिळवायचा आहे.'

फिटनेस जर्नीबाबत अर्जुन म्हणाला, 'मी माझ्या व्यवसायाचा ऋणी आहे, मी माझे निर्माते आणि माझ्या प्रेक्षकांचा ऋणी आहे. मी काय टायगर श्रॉफ नाहीये. मी त्याचा सारखा व्हायचा प्रयत्न करत नाही.  'अर्जुनने असेही सांगितले की, इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने काही किलो वजन कमी केले होते. पुढे तो म्हणाला, 'काम सुरू करण्याआधी मी जवळपास 50 किलो वजन कमी केले. माझे वजन आधी  143 किलो होते. नंतर मी ते 93 किलो एवढे कमी केले. पण दहा वर्षांनंतर माझे शरीर बदललं. मला दुखापत, आरोग्यासंबंधित समस्या, कामाचा ताण या समस्या जाणवू लागल्या. पण मी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे 15 महिन्यांमध्ये मी ही फिटनेस जर्नी पूर्ण केली.'

सध्या अर्जुन हा मनालीमध्ये भूमी पेडणेकरसोबत लेडी किलर या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.  भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि शैलेश आर सिंह यांच्याद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अजय बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच अर्जुनचा एक व्हीलन रिटर्न्स हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये  दिशा पटानी, जॉन अब्राहम  आणि तारा सुतारिया हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अर्जुन कुट्टी हा देखील अर्जुनचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केलं आहे. 

अर्जुननं  'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची  विशेष पसंती मिळाली. 

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या घरी आला 'कॉमेडीचा बाप'! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेच्या घरी आला 'कॉमेडीचा बाप'! VIDEO शेअर करताच सेलिब्रेटींच्या कमेंट्स, म्हणाला...
Alpha Box Office Collection: पहिल्या दिवशी थंड रिस्पॉन्स; पण विकेंडला 'अल्फा'ची मोठी झेप, 10 बड्या सिनेमांच्या लाईफटाइम कलेक्शनलाही टाकलं मागे
पहिल्या दिवशी थंड रिस्पॉन्स; पण विकेंडला 'अल्फा'ची मोठी झेप, 10 बड्या सिनेमांच्या लाईफटाइम कलेक्शनलाही टाकलं मागे
Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा
Satluj Crime Thriller Removed From OTT : OTTवर येताच अवघ्या 48 तासांत हटवला दिलजीत दोसांझचा 'हा' जबरदस्त क्राईम थ्रिलर; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
OTTवर येताच अवघ्या 48 तासांत हटवला दिलजीत दोसांझचा 'हा' जबरदस्त क्राईम थ्रिलर; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jamun Rain: मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Pune Landslide Rain: 'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
Kolhapur Rain Update: कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
Embed widget