(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून लैंगिक शोषणाचे आरोप, अनुराग म्हणाला...
अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केला आहे. अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं ट्वीट करून खंडन केलं आहे.
अनुराग ट्वीट केले आहे की, "मला शांत करण्याच्या प्रयत्न इतके खोटे बोलले की ती एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप निराधार आहेत."क्या बात है , इतना समय ले लिया मुझे चुप करवाने की कोशिश में । चलो कोई नहीं ।मुझे चुप कराते कराते इतना झूठ बोल गए की औरत होते हुए दूसरी औरतों को भी संग घसीट लिया। थोड़ी तो मर्यादा रखिए मैडम। बस यही कहूँगा की जो भी आरोप हैं आपके सब बेबुनियाद हैं ।१/४
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020
< पुढे अनुराग म्हणाला, "मॅडम माझे दोन विवाह झाले आहेत, जर दोन विवाह करणे गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मी खूप प्रेम केले आहे, हे देखील मी मान्य करतो. माझी पहिली पत्नी असो किंवा दुसरी. तसेच ज्या अभिनेत्रींसोबत मी काम केले आहे किंवा माझ्या टीममध्ये काम करणाऱ्या महिला."बाक़ी मुझपे आरोप लगाते लगाते, मेरे कलाकारों और बच्चन परिवार को संग में घसीटना तो मतलब नहले पे चौका भी नहीं मार पाए।मैडम दो शादियाँ की हैं,अगर वो जुर्म है तो मंज़ूर है और बहुत प्रेम किया है , वो भी क़बूलता हूँ । चाहे मेरी पहली पत्नी हों, या दूसरी पत्नी हों या २/४
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020"कोणत्याच महिलेसोबत मी गैरवर्तन केले नाही आणि त्याचे समर्थन देखील करत नाही. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर खर काय आहे ते कळते. तुम्हाल खूप प्रेम आणि आशिर्वाद. बाकी तुमच्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिले याबद्दल माफी. ही तर सुरूवात आहे.अजून बरेच हल्ले होणार आहे. भरपूर फोन आले की, काही बोलू नको,मला शांत राहण्याचा सल्ला दिला. माहीत नाही कधी कोण कशापद्धतीने माझ्यावर टीका करेल" असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.या कोई भी प्रेमिका या वो बहुत सारी अभिनेत्रियाँ जिनके साथ मैंने काम किया है , या वो पूरी लड़कियों और औरतों की टीम जो हमेशा मेरे साथ काम करती आयीं हैं , या वो सारी औरतें जिनसे मैं मिला बस , अकेले में या जनता के बीच -३/४
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020संबंधित बातम्या :मैं इस तरह का व्यवहार ना तो कभी करता हूँ ना तो कभी किसी क़ीमत पे बर्दाश्त करता हूँ । बाक़ी जो भी होता है देखते हैं । आपके विडीओ में ही दिख जाता है कितना सच है कितना नहीं , बाक़ी आपको बस दुआ और प्यार ।आपकी अंग्रेज़ी का जवाब हिंदी में देने के लिए माफ़ी ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020