एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चं खास प्रमोशन ; अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाले...

The Kashmir Files : नुकतीच अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पुष्कर नाथ पंडित ही भूमिका साकारली आहे. नुकतीच अनुपम खेर यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.  

अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोन व्यक्ती दुचाकीवर स्वार होऊन द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. या व्यक्तींनी द कश्मीर फाइल्स चित्रपटातील अनुपम खेर यांच्यासारखा लूक केला आहे. अनुपम यांनी हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे पाहून खुप आनंद झाला की लोक द कश्मीर फाइल्स चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. आमचा चित्रपट कश्मीरी पंडितांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट आता एख मूव्हमेंट झाला आहे. ' एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'हा चित्रपट पाहिल्यानंतर ब्लू कलर मला इमोशनल करत आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Anupam Kher (@anupampkher)

द कश्मीर फाइल्स 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 60.20 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच  दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAhmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषणMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Pimpri News : 'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
'पिंपरीत मशिदीवर की मदरशावर कारवाई झाली? काळेवाडीतील कारवाई मागची वस्तुस्थिती आहे तरी काय?
Embed widget