एक्स्प्लोर

Annie Knight Slept With 583 Men: 6 तासांत लागोपाठ 583 पुरूषांसोबत से#, प्रसिद्ध मॉडेलची प्रकृती खालावली; तातडीनं रुग्णालयात दाखल

Annie Knight Slept With 583 Men: ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध एडल्ट एंटरटेनमेंट स्टार अ‍ॅनी नाईट अलीकडेच अशाच एका मॅरेथॉन सेक्स चॅलेंजमुळे रुग्णालयात दाखल झाली आहे.

Annie Knight Slept With 583 Men: सहसा आपण मॅरेथॉन हा शब्द ऐकला तर आपल्याला धावण्याची स्पर्धा आठवते. पण, हीच मॅरेथॉन फिजिकल रिलेशन (Physical Relation) ठेवण्याची आहे, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पण, सध्या असंच एक मॅरेथॉन सेक्स चॅलेंज जगभरात चर्चेत आलं आहे. एवढंच काय तर, याच मॅरेथॉन सेक्स चॅलेंजमुळे एका मॉडेलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.  

ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध एडल्ट एंटरटेनमेंट स्टार अ‍ॅनी नाईट अलीकडेच अशाच एका मॅरेथॉन सेक्स चॅलेंजमुळे रुग्णालयात दाखल झाली आहे. तिनं सहा तासांत 583 पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवले. यानंतर, जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होत असल्यानं अ‍ॅनीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अॅनीनं स्वतः चाहत्यांना सांगितलं की, तिचं शरीर आता काहीच सहन करू शकत नाही.  

ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध एडल्ट एंटरटेनमेंट स्टार अ‍ॅनी नाईटनं मॅरेथॉन सेक्स चॅलेंजमध्ये भाग घेतला. अॅनीनं फक्त 6 तासांत 583 लोकांसोबत सेक्स केला. ओन्लीफॅन्सची निर्माती आणि ऑस्ट्रेलियन एडल्ट मूव्ही स्टार अ‍ॅनी नाईटनं नको तो पराक्रम केला, पण त्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. 

या मॅरेथॉन सेक्स चॅलेंजनंतर अ‍ॅनी नाईटला रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या अॅनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिनं असं केल्याचा कोणताही रेकॉर्ड नसला तरी, अ‍ॅनीनं स्वतः दावा केला आहे की, तिनं फक्त सहा तासांत 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले. हे वृत्त समोर आल्यानंतर लोकांना विश्वासच बसत नाहीये आणि अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.

अ‍ॅनी नाईटचा खळबळजनक खुलासा 

मुलाखतीदरम्यान स्वतः अ‍ॅनी नाईटनं स्वतः यासंदर्भात खुलासा केला. अॅनीनं सांगितलं की, ही घटना 18 मे रोजी घडली. हे चॅलेंज पूर्ण करताना, या एडल्ट स्टारच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यासोबतच इतर शारीरिक समस्यांना द्यावं लागलं. यानंतर, अडल्ट स्टारच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, एखाद्या एडल्ट स्टारनं असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या 28 वर्षीय एडल्ट स्टारनं यापूर्वी एकाच दिवसात 24 लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा विक्रम मोडलाय. तिला 2025 मध्ये 1000 लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. अशाप्रकारे, 583 लोकांशी संबंध ठेवून, तिनं निश्चितच अर्धा टप्पा ओलांडला आहे. उरलेला रेकॉर्ड कधी पूर्ण करणार? अशी विचारणा तिला युजर्सकडून केली जात आहे. 

अ‍ॅनी नाईट एंडोमेट्रिओसिस आजारानं ग्रस्त 

इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅनी नाईट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. हा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तर सारख्या ऊती शरीराच्या इतर भागांमध्ये विकसित होऊ लागतात. या आजारानं ग्रस्त असलेल्या महिलांना तीव्र पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच, वंध्यत्वासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. हार्मोनल गोळ्या बंदल केल्यानंतर अॅनीला या समस्या जाणवू लागल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: मोठी फिल्म देतो, कॉम्प्रोमाइज कर, माझ्यासोबत रात्र घालव; रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडसोबत काय-काय घडलेलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
Embed widget