![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ananya Panday : आलिशान घर अन् लग्झरी गाड्या ; चंकी पांडेची मुलगी अनन्याची आलिशान लाईफस्टाईल
अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या गहराईंया (Gehraiyaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
![Ananya Panday : आलिशान घर अन् लग्झरी गाड्या ; चंकी पांडेची मुलगी अनन्याची आलिशान लाईफस्टाईल ananya panday luxury life know about Chunky Panday daughter style and details Ananya Panday : आलिशान घर अन् लग्झरी गाड्या ; चंकी पांडेची मुलगी अनन्याची आलिशान लाईफस्टाईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/8421b14af96d9ad1ee1584fa4db210f4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ananya Panday : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गहराईंया (Gehraiyaan) या चित्रपटातील अभिनयामुळे अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या चर्चेत आहे. गेहराईंया हा अनन्याचा चौथा चित्रपट आहे. स्टूडंट ऑफ द इयर या चित्रपटामधून अनन्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खाली पीली आणि पति पत्नी और वो या चित्रपटांमधील आनन्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनन्याच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊयात...
अनन्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. बीएमडब्ल्यू 7 सीरिज सिडान, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास या गाड्या अनन्याकडे आहेत. मुंबईमधील वांद्रे येथे अनन्या तिच्या कुटुंबासोबत राहते. सोशल मीडियावर आलिया अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर अनन्याचे 21.4 मिलीयन फॉलोवर्स आहेत. लवकरच अनन्याचे लायगर आणि खो गए हम कहा हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, अनन्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला खूप आवडते. गेल्या वर्षी ती दोन वेळा मालदीव येथे गेली होती. तेथील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
- Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)