एक्स्प्लोर

KGF Chapter 2 : यश, संजय दत्त आन् रवीना टंडन; 'केजीएफ 2' च्या स्टार्सनं चित्रपटासाठी घेतले 'एवढे' मानधन

केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटामध्ये यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

KGF Chapter 2 : 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये यश (Yash), संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात चित्रपटात काम करण्यासाठी कलाकरांनी घेतलेल्या मानधनाबाबत...

रिपोर्टनुसार, यशनं केजीएफ चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी यशनं 15 कोटी मानधन घेतलं होतं. पण आता त्यानं मानधनामध्ये दहा कोटींची वाढ केली आहे. केजीएफ चॅप्टर-2 साठी यशनं 25 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटामध्ये संजय दत्तनं अधीरा ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. अधीरा ही भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं नऊ कोटी रूपये फी घेतली आहे. तर  श्रीनिधी शेट्टीनं चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तीन कोटींचे मानधन घेतलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तिनं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 1.5 कोटी फी घेतली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

14 एप्रिल रोजी रिलीज होणार चित्रपट 
केजीएफ चॅप्टरः2 हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक प्रशांत नील यांनी लिहिले आहे तर विजय किरागंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

महत्त्वाच्या बातम्या

Ankush Chaudhary On Not Accepting Hindi Movie Offer: 'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
'हिंदी सिनेमांच्या ऑफर्स खूप आल्यात, पण...'; अंकुश चौधरीनं सांगितलं बॉलिवूडकडे पाठ फिरवण्याचं सर्वात मोठं कारण
Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: 2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
2003 मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती 'ही' अभिनेत्री , 2014 मध्ये बनली सलमान खानची हिरोईन अन् आज 185 कोटींच्या संपत्तीची मालकीण, ओळखलं का?
Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget