एक्स्प्लोर

Bidisha De : अभिनेत्री बिदिशा डेचं निधन; गळफास घेत केली आत्महत्या

अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या बिदिशा डेनं (Bidisha De) देखील आत्महत्या केली आहे.

Bidisha De : काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री  पल्लवी डे (Pallavi Day) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. आता बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या बिदिशा डेनं (Bidisha De) देखील आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. 

कोलकाता येथील नगर  बाजारमध्ये बिदिशा ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना बिदिशा डेचा मृतदेह तिच्या फ्लॅमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि त्यानंतर बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

रिपोर्टनुसार, बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नागर बाजारमध्ये शिफ्ट झाली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका रिपोर्टनुसार, बिदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. 

बिदिशाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने सांगितले की, ती डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाचा बॉयफ्रेंड अनुभ याच्या आणखी 3 गर्लफ्रेंड्स होत्या. बिदिशा ही त्याला इतर मुलींसोबत शकत नव्हती. या प्रकरणामुळे ती डिप्रेशनमध्ये होती.

बिदिशाने 2021 मध्ये अनिरबेद चट्टोपाध्याय दिग्दर्शित 'भार- द क्लाउन' या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर लोकप्रिय अभिनेता देबराज मुखर्जीनं या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारली होती.  

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Welcome to the jungle dhamaal 4: गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: 'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...
'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Embed widget