एक्स्प्लोर

Amitabh Bachchan : ‘डार्लिंग’ प्रभासच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले कथाकार! ‘राधे श्याम’मध्ये ऐकू येणार अमिताभ बच्चन यांचा आवाज!

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाचा भाग असणार आहेत.

Radhe Shyam Update :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाचा भाग असणार आहेत. बिग बींकडे चित्रपटातील कथाकाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या वृत्ताला दुजोरा दिला. अमिताभ बच्चन यांच्या 1975मधील ‘दिवार’ या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. "#राधे श्यामच्या व्हॉइसओव्हरबद्दल शहेनशाह @SrBachchan धन्यवाद," असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

एका मुलाखतीत दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी बिग बींना या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेण्याचे कारण स्पष्ट केले. “चित्रपट 1970च्या दशकात सेट करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला अशा आवाजाची गरज होती, जो भारदस्त वाटेल आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चांगला आवाज आणखी कोणाचा असेल? अमिताभ बच्चन, असा आवाज आहेत, ज्याला प्रत्येकजण ओळखतो, आदर करतो. राधे श्यामचे कथाकार म्हणून बिग बींचा सहवास लाभल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असे ते म्हणाले.

 

Amitabh Bachchan : ‘डार्लिंग’ प्रभासच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले कथाकार! ‘राधे श्याम’मध्ये ऐकू येणार अमिताभ बच्चन यांचा आवाज!

अमिताभ बच्चन, प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'महानती' चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत

सध्या या चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के'

या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला 'प्रोजेक्ट के' असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Kangana Ranaut-Hrithik Roshan : 'तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
तुझ्या गर्लफ्रेंडला लाज वाटेल असं वागू नकोस'; कंगना रणौतचा हृतिक रोशनवर पलटवार, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
Sai Pallavi Sita Sister Actress: साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?
साई पल्लवीपेक्षा मागे उभारलेल्या 'या' अभिनेत्रीची चर्चा ; सीतेपेक्षा जास्त भाव खाऊन गेली, कोण आहे ही अभिनेत्री?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget