एक्स्प्लोर

Gautami Patil : 'गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Gautami Patil : गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही, असं वक्तव्य एका मराठी अभिनेत्याने केलं आहे.

Gautami Patil :  गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे. तिच्या कार्यक्रमांना होणारी तुंडुंब गर्दीही त्याचं उत्तर देते. त्यामुळे तिचा कार्यक्रम पाहण्याची प्रत्येकाला इच्छा असते. हीच गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मराठी सिनेमातलं तिचं एक गाणं बरंच गाजतंय. 

लाईक आणि सब्सक्राईब या सिनेमात अभिनेता अमेय वाघसोबत गौतीमी थिरकताना दिसतेय. लिंबू फिरवलं असं या गाण्याचं नाव असून सोशल मीडियावरही या गाण्याची बरीच चर्चा सुरु आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी अमेय मात्र गौमतीवर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमी पाटीलशिवाय दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही, त्याचप्रमाणे जशी तिच्या कार्यक्रमांना गर्दी होते, तशीच मराठी सिनेमांना व्हावी असं वक्तव्य अमेयने केलं आहे.                     

गौतमीशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही - अमेय वाघ

गौतमीसोबत काम करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अमेयने म्हटलं की, 'या सिनेमात जो प्रसंग आहे, त्यासाठी गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गौतमीचे चाहते आहेत आणि हे सगळ्यांनाच माहितेय. जिथे तिचा कार्यक्रम असतो,तिथे अगदी लोकं झाडावर देखील बसलेली असतात, कुठे छपरावरही बसलेली असतात. तिला बघायला लोकांची खूप गर्दी जमलेली असते. पण जशी तिच्या कार्यक्रमांना गर्दी होते, तशीच मराठी सिनेमांना देखील व्हावी. मी मी थिएटरच्या आसपास छप्पर आणि झाडांची सोय करतो. त्याची तिकीटंही विकतो. पण त्यासाठी तरी सगळ्यांनी 'लाइक आणि सबस्क्राइब' सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये यायला हवं'

गौतमीचा कार्यक्रम पाहण्याची अमेयची इच्छा

गाण्याच्या शूटनंतर गौतमीकडून तिच्या कार्यक्रमांचं काही आमंत्रण वैगरे आलं का? यावर बोलताना अमेय वाघने म्हटलं की, 'मीच तिला शुटींगच्या वेळी म्हटलं की, मला तुझे कार्यक्रम पाहायला यायचं आहे. कारण मी ते सगळे व्हिडीओ पाहिले आहेत. ते वातावरण खूप भारी असतं. सगळे फॅन्स कुठून कुठून आलेले असतात. कोण छतावर बसलं असतं, कोण झाडावर बसलेलं असतं. त्यामुळे एकदा मी जाईन तिचा शो बघायला. '

ही बातमी वाचा : 

Amey Wagh : 'मला तुझ्या डान्सचा लाईव्ह शो पाहायचाय', अमेय वाघने गौतमी पाटीलजवळ व्यक्त केली इच्छा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथZero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचं सहकार्य पाच वर्ष राहील?Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Embed widget