एक्स्प्लोर

Alpha vs Eetha: बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा' अन् आलियाच्या 'अल्फा' चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण

आलिया भट्ट सध्या आपल्या ॲक्शन अवतारामुळे चर्चेत आहे.पण दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या 'ईठा' कडे तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे

Alpha vs Eetha Bollywood Buzz: सध्या मनोरंजनसृष्टीत एकीकडे अभिनेत्री आलिया भट्टचा 'अल्फा' (Alpha) चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण उतेकर (Lakshman Utekar) दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) मराठमोळा अंदाज असणारा 'ईठा' (Eetha) चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. एकीकडे YRF स्टुडिओच्या अल्फा चित्रपटाच्या चर्चेतच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' चित्रपटाचा टिझर समोर आल्याने या दोन्ही चित्रपटांच्या स्पर्धेची चर्चा रंगली आहे.एका बाजूला आलिया भट हिचा बहुचर्चित 'अल्फा' तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा कपूरचा दमदार कमबॅक समजला जाणारे 'ईठा' मुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक नेमकं कोणाला निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आलिया भट्टचा अल्फा अन्  श्रद्धा कपूरच्या ईठामध्ये स्पर्धा?

खरंतर, अल्फाचा टिझर प्रदर्शित झाला होता तेव्हा बॉलीवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आलिया भट्ट आणि संपूर्ण टीमचं मोठं कौतुक केलं होतं. पण सगळेच जण अल्फाच्या टीमचं कौतुक करताना दिसल्यामुळे अनेकांना हा एक पीआर कॅम्पेनचा भाग असल्याचं वाटलेलं. यामुळे आलिया भट्ट ला आणि अल्फाच्या टीमला ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं. आता मॅडॉक फिल्म्सने याबाबतीत एक नवीन योजना आखली. त्यांनी 'ईठा' चा टिझर 'कॉकटेल 2 ' चित्रपटाच्यामध्ये इंटरवलमध्ये दाखवला.  याचा परिणाम असा झाला की, आलिया भट्टच्या अल्फामधील भूमिकेवरून प्रेक्षकांचं लक्ष 'ईठा'च्या टिझरमधील श्रद्धा कपूरच्या भूमिकेकडे गेलं. तिचं प्रचंड कौतुक होत आहे.

 

 

आलिया भट्ट सध्या आपल्या ॲक्शन अवतारामुळे चर्चेत आहे.पण दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या 'ईठा' कडे तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे. दोन्ही अभिनेत्रींची स्टार पॉवर, फॅन फॉलोइंग आणि प्रोजेक्टची स्केल पाहता ही स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांची कायम तुलना केली जाते. अल्फा यापूर्वी 10 जुलैला प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण मेकर्सने ही तारीख 3 जुलैला केल्यामुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच 'अल्फा ' चित्रपटाचा बोलबाला निर्माण करण्यासाठी असं करण्यात आलं असल्याची चर्चा आहे. आलिया भट्टचा 'अल्फा' चित्रपट तीन जुलैला प्रदर्शित होणार आहे. तर श्रद्धा कपूरचा ' ईठा ' चित्रपट 28 ऑगस्ट ला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Lahri on Rahul Gandhi: 'अशा नेत्याच्या हाती देशाची सूत्रे....'; पंतप्रधानांची उडवली खिल्ली, 'रामायण'चे 'लक्ष्मण' राहुल गांधींवर बरसले
'अशा नेत्याच्या हाती देशाची सूत्रे....'; पंतप्रधानांची उडवली खिल्ली, 'रामायण'चे 'लक्ष्मण' राहुल गांधींवर बरसले
Jaywant Wadkar on Lalbaughcha raja: 'आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो...'; जयवंत वाडकरांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले, 'आता गणपती बाप्पा श्राप देतायेत असं वाटतंय...'
'आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो...'; जयवंत वाडकरांनी व्यक्त केली नाराजी म्हणाले, 'आता गणपती बाप्पा श्राप देतायेत असं वाटतंय...'
Millie Bobby Brown Adopted Second Child: 22 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं दत्तक घेतलं दुसरं मूल, दोन वर्षांपूर्वी बांधलेली लग्नगाठ, बाळाबाबत म्हणाली...
22 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं दत्तक घेतलं दुसरं मूल, दोन वर्षांपूर्वी बांधलेली लग्नगाठ, बाळाचा फोटो शेअर करुन म्हणाली...
Jui Gadkari Slams Youtube Channel: लाज वाटत नाही? व्हिडीओ आजच्या आज डिलिट नाही झाला, तर...'; जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल, अभिनेत्री चिडून म्हणाली...
लाज वाटत नाही? व्हिडीओ आजच्या आज डिलिट नाही झाला, तर...'; जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल, अभिनेत्री चिडून म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Bondre and Rahul Gandhi: भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
Embed widget