एक्स्प्लोर

Samrat Prithviraj On OTT: बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट आता ओटीटीवर होणार रिलीज; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार प्रदर्शित

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) चित्रपट आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Samrat Prithviraj On OTT :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी होतं. पण चित्रपटानं मात्र जवळपास 65 कोटींची कमाई केली. आता बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या हा चित्रपट ओटीटी रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार रिलीज 

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक जात नसल्याने शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चौथ्या आठवड्यानंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाआधी अक्षय कुमारचा बच्चन पांडे  हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. अक्षयचे बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप ठरल्यानं आता अनेक लोक त्याला ट्रोल करत आहेत. 
 
'सम्राट पृथ्वीराज'  या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

कलाकारांचे मानधन 
अभिनेता अक्षय कुमारनं सम्राट पृथ्वीराज चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपसाठी त्यानं 60 कोटींचे मानधन घेतलं आहे. मानुषीनं सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामध्ये संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मानुषीनं एक कोटी एवढे मानधन घेतलं आहे, अशी चर्चा आहे.

कमल हसन यांच्या विक्रम आणि मेजर या चित्रपटांसोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.  ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत. 

संबंधित बातम्या:



महत्त्वाच्या बातम्या

Mushtaq Khans Son Mohsin Khan: मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
मुश्ताक खान यांच्यासोबत शेवटच्या 10 दिवसांत नेमकं काय घडलं? लेकाचा खुलासा, वडिलांच्या अखेरच्या दिवसांची आठवण काढताना झाला भावूक
Bigg Boss 20 Weekend ka Vaar: 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
KBC 18 Amitabh Bachchan : 'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
'त्याला तिथेच गाडायला हवं होतं...', अमिताभ बच्चन यांना भेटायला आला होता अजमल कसाब? बिग बी म्हणाले...
PM Modi Hanuman Ansh Parvati Song: PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 
PM मोदींसमोर 'हनुमान अंश'मधील ‘पार्वती’ भजन वाजताच खंजरी वाजवत मोदीही झाले तल्लीन, Video 

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Embed widget