एक्स्प्लोर

Akshay Kumar Doughter Obscene Photo Demand: गेम खेळताना Nude फोटोची मागणी, अश्लील मेसेज; अक्षय कुमारच्या 13 वर्षांच्या लेकीला आक्षेपार्ह मागण्या करणाऱ्या आरोपीला अटक

Akshay Kumar Doughter Case: ऑनलाइन गेम खेळताना त्याच्या 13 वर्षांच्या मुलीकडे अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो मागितल्याचा प्रकार घडला.

Akshay Kumar Doughter Obscene Photos Demand: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) मुलीकडे अश्लील संदेश पाठवत Nude फोटोची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने (Maharashtra Cyber Police) या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ऑनलाइन गेम खेळताना घडलेल्या या प्रकाराविषयी अभिनेता अक्षय कुमारने एका कार्यक्रमात त्याच्या मुली सोबत घडलेल्या या प्रकाराचा खुलासा केला होता.ऑनलाइन गेम खेळत असताना त्याच्या 13 वर्षाच्या मुलीकडे आक्षेपार्ह फोटो अश्लील मेसेज पाठवल्याचा त्याने सांगितलेलं. आता सायबर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. 

Nude फोटो अन् अश्लील मेसेज पाठवणाऱ्या आरोपीला अटक

अभिनेता अक्षय कुमार कायम आपलं वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करतो. अक्षयला दोन मुलं आहेत. आरव आणि नितारा. या दोघांनाही तो प्रसिद्धीझोतापासून कायम दूर ठेवतो. पण ऑनलाइन गेम खेळताना त्याच्या 13 वर्षांच्या मुलीकडे अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो मागितल्याचा प्रकार घडला. यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं व तपास सुरू केला. महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी यादव यांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक झाल्याचे सांगितलं.

आधी विचारलं मुलगा की मुलगी अन् ... अक्षय कुमारने सांगितलं ..

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील पोलीस मुख्यालयात आयोजित सायबर जागरूकता महिना 2025च्या उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात या घटनेचा उल्लेख केला होता. तो म्हणालेला 'काही महिन्यांपूर्वी माझ्या घरी घडलेल्या एका छोट्या घटनेबद्दल तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं आहे .माझी मुलगी व्हिडिओ गेम खेळत होती. असे काही व्हिडिओ गेम्स असतात जे तुम्ही खेळू शकता. पण हे गेम तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत खेळत असताना कधी कधी एक मेसेज येतो. एक असाच मेसेज आला होता जात विचारलं होतं ' तू मुलगा आहेस की मुलगी ' तिनं उत्तर दिलं 'मुलगी '. मग त्यानं मेसेज पाठवला ' तू मला तुझे Nude फोटो पाठवू शकतेस का ? ' हे जिला विचारलं ती मुलगी माझी होती. तिने फोन ठेवला आणि माझ्या पत्नीला सांगितलं. आणि तिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली. हा सुद्धा सायबर गुन्हेगारीचा एक भाग आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रात सातवी, आठवी नववी आणि दहावीच्या वर्गांमध्ये दर आठवड्याला एक तास सायबर पिरेड म्हणून घेतला पाहिजे. इयत्ता 7 सायबर गुन्ह्यांविषयी मुलांना सजग केलं जावं अशी मागणीही अक्षय कुमारने केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget