एक्स्प्लोर

आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 

शोमध्ये आता अभिनेता गौरव खन्ना पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे.आकांक्षाच्या समोर येताच आकांक्षा भावुक झाली होती.

Gaurav Khanna Akanksha Chamol: 'लॉकअप 2' हा रियालिटी शो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचे वादग्रस्त वक्तव्यांमुळे खळबळ उडाली असून या शोमध्ये अभिनेता गौरव खंदा आणि त्याची पत्नी आकांक्षाच्या मुला हे शोमध्ये सहभागी झाली आहे.काही दिवसांपूर्वीच तिने तिचा आणि गौरव खन्नाचा घटस्फोट असल्याची घोषणा केली.नंतर गेल्या वर्षभरापासून ती गौरव पासून वेगळी राहत असल्याच तिने सांगितलं.तिच्या या गौप्यस्फोटानंतर तिनं आपण बाय सेक्सुअल असल्याचंही सांगितलं. त्यामुळे तिचा वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे . या सगळ्याच्या दरम्यान यशो मध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहून चाहत्यांच्या ही भुवया उंचावल्या आहेत. शोमध्ये आता अभिनेता गौरव खन्ना पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे.आकांक्षाच्या समोर येताच आकांक्षा भावुक झाली होती.

नेमकं काय म्हणाला गौरव?

यशो मध्ये व्हिजिटिंग अवर्स सुरू झाले आहेत. आज आपल्याला भेटण्यासाठी पहिला पावडा येतोय, अशी घोषणा  फराह खान करते त्यावेळी गौरव खन्ना येतो. त्याला पाहताच घरातील वातावरण आनंदीत होतो. एक समंदर है जो काबु मे है. एक कचरा है जो संभाला नही जा रहा. एक उम्रतानी है उसके बघेहर और एक लम्हा है जो मुझसे गुजारा नही जा रहा है. असं म्हणत गौरव येतो. पण आकांक्षाला पाहून तो जे काही बोलतो यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. तू तर माझा बँडच वाजवलास असतो तिला हसत म्हणतो. दोघांमधील जुन्या आठवणी पुन्हा एकदा यामुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या या शोमधील हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝓐𝔂 🥀 (@its_.ayy)

खरंतर गौरव खन्ना आणि आकांक्षा आहे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. जेव्हा गौरव बिग बॉस मध्ये सहभागी झाला त्यावेळी आकांक्षा पाहुणी म्हणून शोमध्ये सहभागी झाली होती.त्यानंतर त्यांच्या दोघांच्या नात्याची आणि केमिस्ट्रीची बरीच चर्चा रंगलेली.गौरव आकांक्षा कायम कुठल्या ना कुठल्या समारंभात एकत्र दिसत असतात.गौरवणे आकांक्षाचा वाढदिवसही खास पद्धतीने साजरा केलेला. गौरव आणि आकांक्षा ने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये लग्न केलं. 'लॉक अप 2' मध्ये आकांक्षाने गौरवशी घटस्फोट घेणार असल्याचं भर कार्यक्रमात सांगितलं. त्यामुळे सगळेच चाट पडले. नंतर आकांक्षा ने या शोमध्ये आणखी एक गौप्यस्फोट केला. तिने ती बायसेक्शुअल असल्याचं सांगत लग्न आधी तिचं अनेक मुलींची नातेसंबंध होते असं ती म्हणाली.त्यामुळे गौरव आणि आकांक्षा दोन्ही चर्चेत आले आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget