एक्स्प्लोर

Khushi Mukherjee On Team India Captain Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव मला सारखे मेसेज करायचा; बोल्डनेससाठी चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

Khushi Mukherjee On Team India Captain Suryakumar Yadav: खुशी मुखर्जीनं टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत एक वक्तव्य केलेलं. खुशी मुखर्जीनं केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Khushi Mukherjee On Team India Captain Suryakumar Yadav: आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री, मॉडल खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड फॅशन चॉईसमुळे तिच्या चर्चा नेहमीच रंगतात. खुशी मुखर्जीचे आगळे वेगळे आऊटफिट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता खुशी मुखर्जीनं केलेल्या टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबत केलेलं वक्तव्य जोरदार व्हायरल होत आहे. खुशी मुखर्जी जे म्हणतेय, ते ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत खुशी मुखर्जीनं टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत एक वक्तव्य केलेलं. ती म्हणाली की, अनेक क्रिकेटपटू तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. तिनं खुलासा केला की, सूर्यकुमार यादव देखील पूर्वी तिला खूप मेसेज करायचे. दरम्यान, खुशीनं स्पष्टपणे सांगितलंय की, ते आता संवाद साधत नाहीत आणि तिला कोणत्याही लिंक-अप किंवा अफवांमध्ये सहभागी व्हायचं नाही.

खुशी मुखर्जी नेमकं काय म्हणाली?

खुशी मुखर्जी म्हणाली की, "कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे लागलेले... सूर्यकुमार यादव तर मला खूप मेसेज करायचा, पण आता आमचं जास्त बोलणं होत नाही... मला त्याच्याशी जोडलं जायचं नाही, मला माझ्यासोबत कोणत्याही लिंक-अपमध्ये रस नाही. त्यामुळे खरं तर कोणताही लिंक-अप नाहीये..."

कोण आहे खुशी मुखर्जी? 

साऊथ फिल्म्ससोबतच रिअॅलिटी शो आणि बोल्ड वेब सीरिजमध्ये काम करणारी खुशी मुखर्जी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं. 24 नोव्हेंबर 1996 रोजी कोलकाता इथे जन्मलेली खुशी 2013 मध्ये तमिळ सिनेमा अंजली थुराईद्वारे तिनं तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर ती 'डोंगा प्रेमा' आणि 'हार्ट अटॅक' सारख्या तेलुगू चित्रपटांमध्ये आणि त्यानंतर हिंदी चित्रपट 'श्रृंगार' मध्ये दिसली. दरम्यान, तिला मोठा ब्रेक भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधून मिळाला.

एमटीव्हीच्या 'स्प्लिट्सव्हिला 10' आणि 'लव्ह स्कूल 3' मध्ये भाग घेतल्यानंतर खुशीला ओळख मिळाली. ती बालवीर रिटर्न्समधील ज्वाला परी आणि पौराणिक नाटक 'कहत हनुमान जय श्री राम' सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहे. अडल्ट-थीम असलेल्या भारतीय वेब सिरीजमध्येही खुशी मुखर्जीनं काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget