एक्स्प्लोर

घटस्फोटानंतर या लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकला लग्नसोहळा, सोशल मीडियावर सुंदर क्षण शेअर करताच चाहते म्हणाले..

त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Archana Kavi Marriage After Divorce:मनोरंजन विश्वातून सध्या अनेकांच्या गुडन्यूज समोर येत आहेत. अनेकांचे साखरपुडे, लग्न होतायात. नुकताच रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाला. आता यातच आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चना कविने (Archana Kavi) दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर बराच काळ सिंगल राहिलेल्या अर्चनाने रिक वर्गीस (Rick Varghese) याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अर्चना कविचा दुसरा लग्नसोहळा

एंकर धन्या वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्चना आणि रिकच्या लग्नातील काही सुंदर क्षण शेअर केले आहेत. तिने एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझ्या प्रिय मैत्रिणीचं लग्न झालं!” धन्याने शेअर केलेल्या व्हिडीओत अर्चना आणि रिक अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.


घटस्फोटानंतर या लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकला लग्नसोहळा, सोशल मीडियावर सुंदर क्षण शेअर करताच चाहते म्हणाले..

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अर्चना कविच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सर्वजण नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. याआधी अर्चनाने 2016 साली कॉमेडियन अबीश मॅथ्यू (Abish Mathew) याच्याशी लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात मतभेद झाले आणि 2021 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AGNITANTRA PHOTOGRAPHY BY ™️ NIRMAL ROY (@agnitantra_photography)

अर्चना कविचा अभिनय प्रवास

अर्चनाने 2009 साली आलेल्या ‘नीलाथमारा’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील ‘कुंजिमालू’ या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यानंतर ‘मी अँड मी’, ‘सॉल्ट अँड पेपर’, ‘हनी बी’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. यावर्षीच तिने टोविनो थॉमस अभिनीत ‘आयडेंटिटी’ चित्रपटातून पुन्हा पडद्यावर पुनरागमन केलं. अभिनयाबरोबरच अर्चना सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या व्लॉग्समधून ती चाहत्यांशी संवाद साधत असते.

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसणार, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसणार
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget