एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात ‘लाइव्ह कॉन्सर्ट’! अभिजितच्या एन्ट्रीने सगळेच झाले फॅन; हे 'एव्हरग्रीन' गाणं म्हणत दिला सुखद धक्का

दरम्यान, फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात कल्ला आणि मस्ती करण्यासाठी बिग बॉस सिझन 5च्या काही स्पर्धकांनी घरात प्रवेश केला.  

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा प्रवास अगदीच काही दिवसांनी संपणार आहे. या आधी जुन्या स्पर्धकांना बिग बॉसच्या पुन्हा एकदा या जादुई घरात जाण्याची संधी मिळाली आणि याच संधीच सोनं करत गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) घरातल्या सगळ्या मित्र मैत्रिणीना सुखद धक्का दिला आहे. घरात जाऊन त्याने एक खास गाणं देखील परफॉर्म केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली. (Bigg Boss Marathi 6)

बिग बॉस मराठीचा सहावा सिझनचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमधून कोणता  स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी उचलणार, याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. न्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यदमधून कोण ट्रॉफी  जिंकणार, हे लवकरच समोर येईल.  दरम्यान, फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात कल्ला आणि मस्ती करण्यासाठी बिग बॉस सिझन 5च्या काही स्पर्धकांनी घरात प्रवेश केला.  याचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

अभिजितच्या एन्ट्रीने प्रेक्षकांना सुखद धक्का

अभिजीत मागच्या पर्वाचा उपविजेता ठरला आणि त्याने जगभरातील प्रेक्षकांना बिग बॉसमधून भुरळ घातली होती आणि आता अभिजीतला पुन्हा एकदा या घरात जाण्याची संधी बिग बॉस मराठीमुळे मिळाली. घरात जाऊन बाकी मित्र मैत्रिणीना सल्ले तर दिले पण त्याने अशी एक अनपेक्षित गोष्ट केली ज्याने घरातली सगळे सदस्य आणि प्रेक्षकांना सुखद धक्का बसला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमो मध्ये अभिजीतने घरात जाऊन घरातल्या सगळ्या साठी " तुम बिन" सिनेमातील एक खास गाणं गायलं आहे. हा क्षण अगदी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहे यात शंका नाही.बिग बॉसने याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोला हटके कॅप्शनही देण्यात आलं आहे.आजवर अभिजीतने जगभरातील प्रेक्षकांना त्याचा सुमधुर आवाजाने भुरळ घातली आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात देखील त्याचा जादुई आवाजाने प्रेक्षक खुश होणार आहेत.बिग बॉस सिझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे.  ग्रँड फिनाले सोहळा आपल्याला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget