एक्स्प्लोर

Aamir khan gauri spratt wedding: आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?

Raj Thackeray arrives on Aamir Khans Wedding Ceremony: आमिर खान आणि गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

Raj Thackeray arrives on Aamirs Wedding: आज 5 जुलै रोजी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.  आमिरने (Wedding Ceremony) आधी रिना दत्ता (Reena Dutta) नंतर किरण रावसोबत (Kiran Rao) लग्न केलं होतं. दोघांसोबतचा संसार आमिर खानने अर्ध्यावरच सोडला. दोघांनाही काडीमोड दिल्यानंतर आमिर खान पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे.  सध्या बी टाऊनमध्ये (Bollywood) आमिर खानच्या लग्नाची विशेष चर्चा होत आहे.  तो राहत्या घरात लग्न करणार असून, त्याचं घर लग्नघराप्रमाणे सजले (Entertainment) आहे. सध्या आमिरच्या घरात पाहुण्या मंडळींची रेलचेल सुरू आहे. या विवाह सोहळ्यात  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित असणार आहेत.    ते आमिर खानच्या राहत्या घरी पोहोचले आहेत.

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात राज ठाकरे यांची हजेरी (Raj Thackeray arrives on Aamir Khans Wedding)

आमिर आणि गौरीचा विवाह सोहळा हा बी टाऊनमधील सर्वात चर्चेचा असणारा विषय. वयाच्या 61 वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे  अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमिर आणि त्याची होणारी पार्टनर गौरी स्प्रॅट हे दोघेही एकमेकांना 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.  नंतर दोघांमध्ये प्रेम फुललं.  आज त्यांनी लग्न  बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. पापाराझींशीही बोलताना अभिनेत्यानं 5 जुलै रोजी लग्न करणार असल्याचा खुलासा केला होता. 

या दोघांचं लग्न रजिस्टर्ड पद्धतीने होणार असून, हा लग्न सोहळा कमी लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्न सोहळ्यात 100 ते 150 पाहुणे मंडळी उपस्थित राहणार असून, यात दिग्गज लोकांचा आणि कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असणार आहे.  आता या लग्नसोहळ्यासाठी पाहुणे मंडळींची रेलचेल सुरू झाली असून,  माहितीनुसार मनसे प्रमुख राज ठाकरेही या लग्नसोहळ्यासाठी आमिर खानच्या घरी पोहोचले आहेत.

मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरताना स्पॉट झाले आहेत. याचा व्हिडीओही समोर आला आहे.  सध्या राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, या लग्न सोहळ्यात आणखी कोण कोण उपस्थित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget