एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : ‘ते स्थान केवळ अनिरुद्धचं..’, आशुतोषचं प्रेम स्वीकारण्यास अरुंधतीचा नकार!

Aai Kuthe Kay Karte : आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र, आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालेक्त सध्या बरीच नवी वळणं पाहायला मिळत आहेत. एका सामान्य कुटुंबातील आई जेव्हा चौकट मोडून बाहेर पडते, तेव्हा कुटुंबाचं काय होतं, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. सध्या मालिकेने एक नवं वळण घेतलं आहे. ‘आई’ अर्थात अरुंधती आता देशमुखांच्या घर्तून बाहेर पडली आहे. मात्र, या नंतर तिला अनेक नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र, आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळाली आहे. तिच्या या प्रवासात अप्पा आणि आशुतोष नेहमीच तिच्या सोबत असणार आहेत.

देशमुखांच्या घरातून बाहेर पडलेली अरुंधती आता आशुतोषच्या मदतीने आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. आपला अपमान विसरून अरुंधती आता एका नव्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रवासाची सुरुवात तिने देशमुखांच्या घरातून वेगळं होण्यापासून केली आहे. ‘समृद्धी’ बंगला सोडून आता अरुंधती स्वतःच्या वेगळ्या घरात राहायला गेली आहे. मात्र, या घरातही अभिषेकने तिचा अपमान केला. यानंतर घरच्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आशुतोष देशमुखांच्या घरी जातो.

अरुंधती प्रेम नाकारणार!

या सगळ्यात अरूंधतीचा दोष नाही, हे समजावण्यासाठी तो देशमुखांच्या घरात जातो. मात्र, यावेळी अनिरुद्ध पुन्हा एकदा त्याच्याशी वाद घालायला लागतो. यावेळी चिडलेला आशुतोष देखील त्याचे अरूंधतीवर प्रेम आहे, याची कबुली देतो. हा सगळा वाद अरुंधती दाराबाहेर उभं राहून ऐकते. मात्र, बाहेर पडल्यानंतर ती आशुतोषला आपल्या आपण आयुष्यात केवळ अनिरुद्धवर प्रेम केले. अनिरुद्धची ही जागा मी कोणालाच देऊ शकत नाही. मात्र, मित्र म्हणून तुम्ही मला हवे आहात, असे सांगते. यामुळे आता अरुंधती आणि आशुतोषच्या मैत्रीचा नवा ट्रॅक मालिकेत पाहायला मिळणार आहे.   

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget