एक्स्प्लोर

UP Assembly Election : गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला, 'या' नेत्यांचं योगींपुढे आव्हान

यूपीमध्ये उद्या 57 जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये सर्वात हॉट सीट म्हणून गोरखपूर मतदारसंघाकडे बघितले जात आहे. कारण येथून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये उद्या विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. उद्या 57 जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये सर्वात हॉट सीट म्हणून गोरखपूर मतदारसंघाकडे बघितले जात आहे. कारण येथून खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. या जागेवर योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखनाथ मंदिराचे प्रमुख आहेत. 10 व्या शतकात स्थापन झालेले गोरखनाथ मंदिर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्यायामुळे या जागेवरील निवडणूक रंजक ठरणार आहे. 

योगी आदित्यनाथ यांना स्थानिक पातळीवर 'महाराज' म्हणून ओळखले जाते. भाजपला या मतदारसंघात मोठे यश मिळणार असल्याचे मत  मंदिराचे व्यवस्थापक द्वारका तिवारी यांनी सांगितले. निवडणुकीची वेळ असल्याने मला काही बोलायची गरज नाही. मतदान संपेपर्यंत थांबा. महाराजांशिवाय इथे कोणी नाही असे म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले आहे. याबाबत स्थानिक व्यापारी रवींद्र ठाकूर म्हणाले, की महाराज असतात तेव्हा दुसरे कोणी नसते. 1998 पासून त्यांनी लोकसभेत गोरखपूरचे पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते विजयी होतील असे ठाकूर यांनी सांगितले.

समाजवादी पार्टीकडून सुभावती शुक्ला

या गोरखपूरच्या जागेवर समाजवादी पार्टीकडून सुभावती शुक्ला या मैदानात उतरल्या आहेत. त्यांचे पती दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला हे भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांचे आणि योगी आदित्यनाथ यांच्यात राजकीय कटुता होती. याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 2020 मध्ये जेव्हा शुक्ला यांचे निधन झाले तेव्हा योगी त्यांच्या घरीही गेले नाहीत. यामुळे त्यांचे कुटुंब संतप्त झाले होते. या निवडणुकीत सुभावती ब्राह्मण आणि ठाकूर मतदारांची मते मिळवण्याची शक्यता आहे.

योगी विरुद्ध चंद्रशेखर अशी चर्चा जोरात

भीम आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर हेदेखी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  भाजपच्या राजवटीत दलितांवर झालेल्या अत्याचारांच्या मुद्यावरुन चंद्रशेखर भाजपवर निशाणा साधत आहेत. दलितांना बळकट करण्यासाठी त्यांच्या मोहिमेचा वापर करत आहेत. पूर्वांचलच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी आणि देशात दलित नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी चंद्रशेखर चतुराईने निवडणुकीचा वापर करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बसपा आणि काँग्रेसकडून कोण?

बसपने ख्वाजा शमसुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे. ज्यांना मुस्लिम मते मिळतील अशी शक्यता आहे. तर  काँग्रेसकडून योगींच्या विरोधात चेतना पांडे आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी या जागेसाठी दोरदर प्रचार केला आहे. वेळोवेळी मतदारसंघात ते फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जनता कोणाला कौल देणार हा येणारा काळचं ठरवेल.

महत्त्वाच्या बातम्या

Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget