एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: आरोप लावणारे ही तेच, क्लीन चीट देणारेही तेच अन् भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच; विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Vijay Wadettiwar : महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हा भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच, आरोप लावणारे ही तेच आणि भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच आहेत, असा घाणघात विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार हल्ला चढवत भाजपवर टीका केली आहे. 

छगन भुजबळ जे म्हणताय ते खरं आहे, आम्ही आधी हेच बोलत होतो, मात्र आमचे आरोप राजकीय आहे, असे सांगितले जात होतं. भाजपमध्ये जी लोक गेली आहे ती सर्व ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवूनच गेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हा भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच आहेत, आरोप लावणारे ही तेच आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच आहेत, असा घाणघात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय.

... तर अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे समाजात दुही वाढेल 

अमित शहा आणि मोदी जितक्या सभा घेतील तितका महाविकास आघाडीला फायदा होईल, लोकसभेमध्ये त्यांनी जितक्या जास्त सभा घेतल्या तितकाच मोठा पराभव भाजपचा झालाय. तर लक्ष्मण हाके यांच्यावर जो हल्ला झाला असे हल्ले कुणावरही होऊ नये. जो तो आपल्या विचारांची लढाई लढतोय, हल्ले करून प्रश्न सुटणार आहे का ? उलट यामुळे प्रश्न वाढतील, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे समाजात दुही वाढेल, त्यामुळे असं कोणीही करू नये, असे आवाहन ही  विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलंय.

महाराष्ट्राला उध्वस्त करण्याचा विडा सध्याच्या सरकारने उचललाय 

महाराष्ट्राला उध्वस्त करण्याचा विडा सध्याच्या सरकारने उचलला आहे. त्यामुळे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणताय आणि तीच लाईन आता फडणवीस यांनी उचलली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम तुम्ही करताय, मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही भाषा वापरली जात आहे. यांना हार पुढे दिसत आहे म्हणून योगींना महाराष्ट्रात आणून दंगे घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये ओबीसी तरुणांचा बळी जाईल, गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे, मात्र तरी तुम्हाला मुस्लिमांची भीती दाखवून मतं मागायची आहे. यामध्येच तुमचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report
Mahayuti Politics : 50 खोके, महायुतीत खटके, राजकारणात काढली एकमेकांची कुंडली Special Report
Yash Birla Majha Maha Katta : शाळेत वडील मर्सिडीजमध्ये सोडायचे, पण मी गाडी शाळेच्या बाहेर थांबवायचो
Yash Birla Majha Maha Katta : विमानातून प्रवास करताना सुट-बूट का घालायचं? -यश बिर्ला
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Embed widget