एक्स्प्लोर

Uttarakhand Election 2022: कोण जिंकणार उत्तराखंड? मतदानानंतर माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला परिवर्तनाचा दावा

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे.

Uttarakhand Assembly Election 2022 News: उत्तराखंड विधानसभेसाठी सोमवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला मतदान झाले. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या सर्व जागांसाठी एकाट टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेस बहुमताने उत्तराखंडमध्ये सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस 70 पैकी 48 जागा मिळणार असल्याचे रावत म्हणालेत. काँग्रेसचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री काँ होणार याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी करतील. त्यांनी घेतलेली निर्णय सर्वांना मान्य असेल असेही रावत म्हणाले.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे रावत यांनी सांगितले. उत्तराखंडच्या जनतेने परिवर्तनाला कौल दिला आहे. निवडणुकांमध्ये काही सामान्य संकेत आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की लोकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले आहे. आता काँग्रेस उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार आहे. 48 च्या आसपास जागा काँग्रेसला मिळतील. उत्तराखंडसाठी गेली पाच वर्षे खूप कठीण गेली आहेत. लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे. अशा स्थितीत लोकांनी परिवर्तनाला कौल दिल्याचे दिसून येत असल्याचे रावत म्हणाले.

काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केल्याने 2016 मध्ये काँग्रेसचे सरकार अस्थिर झाले होते.  तशी परिस्तिथी परिस्थिती उद्भवू नये, हे लोकांनी मतदान करताना लक्षात ठेवले असल्याचे रावत यांनी सांगितले. काँग्रेसच्या विजयानंतर आपण मुख्यमंत्री होणार का? असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता रावत म्हणाले की, हा निर्णय सोनिया गांधींच्या हातात आहे. काँग्रेस अध्यक्षांचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. काँग्रसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत ती प्रथम पूर्ण करणार तसेच राज्याची अत्थव्यवस्था सुधारण्यासाठी काम करणार असल्याचे  रावत यांनी सांगितले.
 
दरम्यान, सोमवारी उत्तराखंडमद्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान झाले आहे. सध्या उत्तराखंमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यावेळी भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे काँग्रेसने उत्तराखंडमध्ये विजयाचा आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. उत्तराखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. तसेच काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते देखील प्रचारासाठी उत्तराखंडमध्ये आले होते. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये भाजप सत्ता राखणार की काँग्रेस परिवर्तन करणार हे 10 मार्चला समजणार आहे.
  
महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Embed widget