एक्स्प्लोर

UP Election Result : आग्रा भाजपचेच, सलग दुसऱ्यांदा 'क्लीन स्वीप'; सर्व नऊ जागांवर मिळवला विजय

UP Election Result : आग्रामध्ये सलग दुसऱ्यांना भाजपने सर्व म्हणजे नऊ जागांवर विजय मिळवला आहे. 

UP Election Result : उत्तर प्रदेशातील आग्रा हा भाजपचा गड आहे हे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालं आहे. आग्रामध्ये नऊच्या नऊ जागांवर विजय मिळवत भाजपने सलग दुसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. आग्रा ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बेबी राणी मौर्य यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर आग्रा बाह्य मतदारसंघातून राणी पक्षालिका सिंह यांनी विजय मिळवला आहे. 

उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. आतापर्यंत भाजप 265 ठिकाणी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 133  जागांवर समाधान मानावं लागलंय. बसपा  तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहोचलं आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी भाजपच्या जागा जरी घटल्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या सत्तेची कमान सांभाळणार आहेत हे स्पष्ट झालंय.

आग्रातील विजयी उमेदवार

  • फतेहाबाद- छोटे लाल वर्मा
  • खैरागढ़- भगवान सिंह कुशवाहा
  • फतेहपुर सीक्री- बाबूलाल चौधरी
  • आग्रा आऊटर- राणी पक्षालिका सिंह
  • आग्रा ग्रामीण- बेबीरानी मौर्य
  • आग्रा छावनी- जीएस धर्मेश
  • आग्रा दक्षिण- योंगेंद्र शर्मा
  • आग्रा उत्तर - पुरुषोत्तम खंडेलवाल
  • एत्मादपूर - डॉ.धर्मपाल सिंह 

संबंधित बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
Baramati And Rahuri Constituency By Election 2026: सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे आला समोर
सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे समोर
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
New Income Tax Rule : 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा शेवटचा आठवडा फायद्याचा की तोट्याचा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Iran War Live Update: युरोपला थेट इशारा! इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
युरोपला थेट इशारा! इराणने थेट हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली
समालोचक शिवरामकृष्णनांच्या बीसीसीआय पॅनेलमधून तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ, वर्णभेदाचा गंभीर आरोप; शेन वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी सचिनला दिलं होतं ट्रेनिंग
समालोचक शिवरामकृष्णनांच्या बीसीसीआय पॅनेलमधून तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ, वर्णभेदाचा गंभीर आरोप; शेन वॉर्नच्या फिरकीचा सामना करण्यासाठी सचिनला दिलं होतं ट्रेनिंग
Embed widget