एक्स्प्लोर

UP Election 2022 : ईव्हीएम मशीनच्या व्हायरल व्हिडीओबाबत निवडणूक आयोगानं काय म्हटलं? निकालापूर्वी चोरीचा अखिलेश यादवांचा आरोप

UP Election 2022 : समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे की, 'योगी सरकारला अजूनही ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून जनादेश लुटायचा आहे.'

UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर ईव्हीएम मशीनबाबत गंभीर आरोप केले आहेत. अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले आहे की, वाराणसीमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची बातमी यूपीच्या प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपले कॅमेरे घेऊन सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही व्हिडीओ जारी करून निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. या आरोपांवर प्रतिक्रिया देत वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा म्हणाले की, मंडीतील एका वेगळ्या खाद्य गोदामात बनवलेल्या स्टोरेजमधून ईव्हीएम प्रशिक्षणासाठी यूपी कॉलेजमध्ये जात होते, तेव्हा काही राजकीय लोकांनी ते वाहन थांबवले आणि निवडणुकीत वापरले ईव्हीएम असल्याची अफवा पसरवली.

UP Election 2022 : ईव्हीएम मशीनच्या व्हायरल व्हिडीओबाबत निवडणूक आयोगानं काय म्हटलं? निकालापूर्वी चोरीचा अखिलेश यादवांचा आरोप

राज शर्मा यांनी सांगितले की, 'आज मोजणी प्रक्रियेतील कर्मचार्‍यांचे दुसरे ट्रेनिंग आहे आणि या  ईव्हीएम मशीन नेहमी प्रशिक्षणासाठी वापरल्या जातात. जे ईव्हीएम निवडणुकीत वापरले गेले ते सर्व सीआरपीएफच्या ताब्यातील स्ट्राँग रूममध्ये सीलबंद आहेत आणि तेथे सीसीटीव्ही निगराणी आहे, जी सर्व राजकीय पक्षांचे लोक पाहत आहेत.

अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवाराला माहिती दिल्याशिवाय ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाही. ईव्हीएम हलवायचे असेल तर किमान निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना माहिती द्यावी लागते. परंतु वाराणसीला घेऊन जात असलेल्या ईव्हीएमची माहिती संबंधित उमेदवाराला देण्यात आली नव्हती, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget