एक्स्प्लोर

UP Election 2022 : वाराणसीत पकडले ईव्हीएम मशीन, निकालापूर्वी चोरीचा कट, अखिलेश यादव यांचा दावा

UP Election 2022 : वाराणसीला ईव्हीएम घेऊन जाणारा एक ट्रक पकडला आहे. यावेळी दोघे जण ट्रक घेऊन पळून गेले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. 

UP Election 2022 : "भाजपचा ज्या-ज्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी मतमोजणी संथ गतीने करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांचे फोन येत आहेत. याशिवाय वाराणसीला ईव्हीएम घेऊन जात असताना आज  एक ट्रक पकडला आहे. यावेळी दोघे जण ट्रक घेऊन पळून गेले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. 

अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अनेक आरोप केले आहेत. अखिलेश यादव म्हणाले, "सरकार मतांची चोरी करत नाही तर ईव्हीएम घेऊन जाणारे एक वाहन कसे पकडले? आणि दोन वाहने पळून का गेली? मतांची चोरी होत नसेल, तर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना प्रशासनाने सुरक्षा का पुरवली नाही? 
 
"ईव्हीएम मशीन एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असेल तर त्या मतदारसंघातील उमेदवाराला माहिती द्यावी लागते. परंतु. वाराणसीला घेऊन जात असलेल्या ईव्हीएमची माहिती संबंधित उमेदवाराला देण्यात आली नव्हती, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.


"मतमोजणी होईपर्यंत अशा प्रकारांवर लक्ष ठेवा. याबरोबरच ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कोणीही ये-जा करू नये, याची खबरदारी घ्या, असे आवाहन अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले आहे. पत्रकार परिषदेपूर्वी अखिलेश यादव यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "वाराणसीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची बातमी उत्तर प्रदेशमधील प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत होणारा हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपापले कॅमेरे घेऊन तयार राहा, असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले आहे. 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Sunetra Pawar Speech Baramati Vidhan Sabha By Election 2026: मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी; बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भावूक!
मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी; बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भावूक!
Sunil Tatkare On Sunetra Pawar Baramati Vidhan Sabha By Election 2026: शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती...; बारामतीत सुनील तटकरेंचा निर्धार, सुनेत्रा पवारांसमोर भला मोठा संकल्प!
शपथ सांगतो, सुनेत्रावहिनी तुम्हाला एकच विनंती...; बारामतीत सुनील तटकरेंचा निर्धार, सुनेत्रा पवारांसमोर भला मोठा संकल्प!
Vijayrao More On Baramati Vidhan Sabha By Election 2026: सुनेत्रा पवारांच्या विरोधात मुलगा उभा राहिला; वडील विजयराव मोरे म्हणाले, शरद पवारांपेक्षा मी दोन महिन्यांनी मोठा, ते आता बदलले!
सुनेत्रा पवारांच्या विरोधात मुलगा उभा राहिला; वडील विजयराव मोरे म्हणाले, शरद पवारांपेक्षा मी दोन महिन्यांनी मोठा, ते आता बदलले!

व्हिडीओ

Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 एप्रिल 2026 | सोमवार
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
अंजली दमानियांकडे चहा पिण्यास जाणार, शशिकांत शिंदेंनी निमंत्रण स्वीकारलं; प्राजक्त तनपुरेंवरही बोलले
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
'सगळे गेले तरी मी जाणार नाही' आता बांगलादेश क्रिकेट बोर्डात भूकंप! तीन दिवसात तब्बल 6 संचालकांच्या तडकाफडकी राजीनाम्याने खळबळ
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
दिल्ली विधानसभा बॅरिकेड तोडून कार घुसली; व्हीआयपी गेटमधून आत शिरून, चालकाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाजवळ पुष्पगुच्छ ठेवला अन् पळ काढला!
Embed widget