एक्स्प्लोर

UP Election Result 2022: जनता नाराज, परिणाम तर दिसणारच; निकालादरम्यान राकेश टिकैत यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाच राज्यांमध्ये विविध पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. यूपीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने सपापेक्षा आघाडी मिळवली आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे. जनता यांच्यावर नाराज असून याचा काही परिणाम तर दिसून येणारच, असं ते म्हणाले आहेत. 

कोणत्याही पक्षाचे नाव न घेता राकेश टिकैत म्हणाले की, ''लढाई तेव्हा होते जेव्हा चोर बेईमानी करतात. हे लोक बेईमान आणि गुंड आहेत.'' ते पुढे म्हणाले की, यांच्यावर जनता नाराज असून यावेळी हा पक्ष जिंकणार नाही, असं जनता म्हणत आहे.''

राकेश टिकैत असं म्हणाले असले तरी यूपीत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपने चांगलीच आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. ताज्या ट्रेंडनुसार, भाजपने 267 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर समाजवादी पक्ष 125, काँग्रेस 5 आणि बसपा 4 जागांवर आघाडीवर आहे.    

दरम्यान, केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होत. हे आंदोलन जवळपास एक वर्ष चाललं. त्यानंतर केंद्र सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतले होते. या आंदोलनाचा मोठा फटका भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकीत पाहायला मिळेल, असं बोललं जात होत. मात्र आता मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार तसं होताना दिसत नाही आहे.    

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
Mumbai Crime News: आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, मीरा-भाईंदर प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, मीरा-भाईंदर प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
Mumbai Crime News: आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, मीरा-भाईंदर प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, मीरा-भाईंदर प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
Hasan Mushrif and Satej Patil: मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut:
"विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग..."; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचा मिश्कील टोला, नेमकं काय म्हणाले?
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
कोल्हापुरी पायताण, यम, रेडा, हे कशाचं प्रतिक होतं? हसन मुश्रीफांनी सगळंच काढलं
Tukaram Mundhe on Milk and Ghee: तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
तुकाराम मुंढेंनी सांगितलं कोणतं दूध विकत घ्या, कच्च्या आणि सुट्या दुधातील महत्त्वाचा फरक व तापमानाचं गणित समजावून सांगितलं?
Embed widget