एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 35 Uttam Nagar Shivane-Ramnagar : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 35 उत्तमनगर शिवणे- रामनगर (विभाग - क)

Pune PMC Election 2022 Prabhag 35 : नव्या प्रभागरचनेनुसार, उत्तमनगर, शिवणे, रामनगर, वारजे, ईशान नगरी, इनान संस्कृती, इंदिरा कॉलनी, साई गणेश रेसिडेन्सी या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो. 

PMC Election 2022 Prabhag 35 Uttam Nagar Shivane-Ramnagar, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 35, उत्तमनगर शिवणे- रामनगर : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 35, अर्थात उत्तमनगर शिवणे- रामनगर. नव्या प्रभागरचनेनुसार, उत्तमनगर, शिवणे, रामनगर, वारजे, ईशान नगरी, इनान संस्कृती, इंदिरा कॉलनी, साई गणेश रेसिडेन्सी या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो. 

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 35, उत्तमनगर शिवणे- रामनगर या प्रभागातील 'क' भाग हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे. 

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

अ. प्रसन्न घनश्याम जगताप (Prasanna Ghanashyam Jagtap) (भाजप)
ब. ज्योती किशोर गोसावी (Jyoti Kishor Gosavi) (भाजप)
क. मंजुषा दीपक नागपुरे (Manjusha Dipak Nagpure) (भाजप)
ड. श्रीकांत शशिकांत जगताप (Shrikant Shashikant Jagtap) (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

उत्तमनगर, शिवणे, रामनगर, वारजे, ईशान नगरी, इनान संस्कृती, इंदिरा कॉलनी, साई गणेश रेसिडेन्सी या ठिकाणांचा समावेश होतो. 



PMC Election 2022 Prabhag 35 Uttam Nagar Shivane-Ramnagar : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 35 उत्तमनगर शिवणे- रामनगर (विभाग - क)

प्रभाग क्रमांक 35 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  35

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget