एक्स्प्लोर

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात; कोण मारणार बाजी?

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे आहे. त्यानंतर अर्ध्या तासातच निवडणुकीचे निकाल लागतील.

Pune Gram Panchayat Election Results 2022: पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या (gram Panchayat Election Results 2022) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे आहे. त्यानंतर अर्ध्या तासांतच निवडणुकीचे निकाल लागतील. निकालामुळे मतमोजणी केद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80.79 टक्के मतदान झालं होतं. त्यात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज भरला नसल्यानं पाच पदं रिक्त राहिली आहेत. जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 176 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे. पुणे जिल्ह्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे. 

पाहा व्हिडीओ : Grampanchayat Elections Result : ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारी काय?

एकूण 221 ग्रामपंचायत पैकी 45 बिनविरोध 176 ठिकाणी मतमोजणी

1) वेल्हे : 28 पैकी 3 बिनविरोध - 25 ठिकाणी मतमोजणी

2) भोर : 54 पैकी 24 बिनविरोध - 30 ठिकाणी मतमोजणी

3) जुन्नर : 17 पैकी 4 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी

4) आंबेगाव : 21 पैकी 5 बिनविरोध - 16 ठिकाणी मतमोजणी

5) खेड : 23 पैकी 2 बिनविरोध - 21 ठिकाणी मतमोजणी

6) मावळ : 9 पैकी 1 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी

7) शिरूर : 4 पैकी 0 बिनविरोध - 4 ठिकाणी मतमोजणी

8) मुळशी : 11 पैकी 6 ठिकाणी बिनविरोध - 5 ठिकाणी मतमोजणी 

9) हवेली : 7 पैकी 0 बिनविरोध - 7 ठिकाणी मतमोजणी

10) दौंड : 8 पैकी 0 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी

11) बारामती : 13 पैकी 0 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी

12) इंदापूर : 26 पैकी 0 बिनविरोध - 26 ठिकाणी मतमोजणी

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget