एक्स्प्लोर

काँग्रेसने वंचित आघाडीचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे चर्चेचे प्रस्ताव संपले, 15 तारखेला वंचित आघाडी सर्व उमेदवार जाहीर करणार

वंचित आघाडीकडून दिलेला प्रस्ताव धुडकावत काँग्रेसचे वंचित आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यास नकार दिला, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई : काँग्रेसकडून सतत संदेश येत होते की सामंजस्यपूर्ण चर्चा झाली पाहिजे. मात्र वंचित आघाडीकडून दिलेला प्रस्ताव धुडकावत काँग्रेसचे वंचित आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यास नकार दिला, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत आणि आता काँग्रेससोबत चर्चा होणं शक्य नाही असं म्हणत येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवर वंचित आघाडीकडून उमेदवार जाहीर केले जातील असंही त्यांनी जाहीर केलं आहे. याबाबत पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेससोबत झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाराव पाटील, लक्ष्मणराव माने आणि इतरांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं की वंचित आघाडीने  आपले 22 उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही माघार घेऊ शकत नाही. या परिस्थितीत आम्ही एवढंच करु शकतो की या 22 उमेदवारांपैकी तुम्हाला जे उमेदवार हवेत ते घ्या काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांना द्या, निवडणुकीचं चिन्हही द्या. आमची काही हरकत नाही आणि उमेदवारांचीही हरकत राहणार नाही असा प्रस्ताव देण्यात आला. काँग्रेसना हा प्रस्ताव धुडकावत हे उमेदवार आपल्यातील नसल्याचं सांगितलं. आम्ही आमच्यामध्ये असणाऱ्यांना उमेदवारी देऊ दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. काँग्रेसला सामाजिक दृष्टीकोनातून समाजातील विविध समुहांना उमेदवारी दिली पाहिजे असं दिसत नसल्यामुळे या चर्चा पुढे जाऊ शकल्या नाहीत आणि म्हणूनच 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच 48 जागा जाहीर केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget