एक्स्प्लोर

भाषण न करताही पार्थ पवार नेते बनू शकतात : पंकजा मुंडे

विशेष म्हणजे पार्थ यांच्या भाषणावर टीका करताना पंकजा मुंडे यांनी चांगले भाषण करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मात्र आपल्या पेक्षा लहान बहिणी वर टीका करताना काहीच वाटत नाही का असा सवाल विचारला आहे.

बीड : पार्थ पवार यांना भाषण आले नसले तरी ते भाषण न करताही नेते बनू शकतात अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. पार्थ पवार ने केलेल्या पहिल्या भाषणाची एकूणच राज्यात चर्चा झाली. यावर बोलताना जाहीर प्रचार सभेत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. पाटोदा तालुक्यातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. विशेष म्हणजे पार्थ यांच्या भाषणावर टीका करताना पंकजा मुंडे यांनी चांगले भाषण करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मात्र आपल्या पेक्षा लहान बहिणी वर टीका करताना काहीच वाटत नाही का असा सवाल विचारला आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे  मला लोकांनी विचारलं पार्थ पवार यांच्या भाषणावर तुमचं काय मत आहे? मी त्यांना म्हटलं नवीन नवीन भाषणात चुकतो तो माणूसच. काही लोक तर बिना भाषणाची पण नेतेगिरी करतात असं म्हणतं धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका केली. मला वाटलं कदाचित तेही बिना भाषणाचे चांगले नेते असू शकतात. माझ्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या माणसावर मी टीका करणं बरोबर आहे का? आपल्या पाठीवर जन्म घेतलेल्या बहिणी वर टीका करणे बरोबर आहे का तुम्हीच सांगा असं म्हणत माझ्या स्वतःच्या पाठीवर जन्म घेतलेल्या माझ्या बहिणीला पात्रता विचारणाऱ्या भावाला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देण्याची क्षमता ही माझ्यामध्ये आणि धसांमध्ये असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. VIDEO | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गाजलेलं भाषण | आष्टी, बीड | एबीपी माझा पवार कुटुंबाकडून आमच्या भावाने काहीतरी शिकले पाहिजे आमच्या बापाने संस्कार सगळ्यांवरच केले. भावाने आता दुसरे संस्कार स्वीकारले आहे. ज्या पवार कुटुंबीयांचे तुम्ही नेतृत्व स्वकारले त्या कुटुंबात सगळे एकच आहेत. बहिण भाऊ एकमेकांबरोबर फोटो काढतात. एकमेकांच्या ननंद भावजय कौतुक करतात. पण यातून आमच्या भावाने थोडेफार शिकले पाहिजे असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. तुम्ही विचाराने गेलात तुम्ही विचाराने विरोध करा तुमच्या अचाराने विरोध करू नका अस ही या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Embed widget