एक्स्प्लोर

Pandharpur By-election : पंढरपुरात प्रचारसभांचा जोर अन् कोरोना रुग्णवाढही जोरात!

12 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा व पंढरपुरात 6 सभा होणार असून दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक 15 एप्रिल पर्यंत सभा घेणार असल्याने कोरोनाचा फैलाव रोखायचा कसा हा खरा प्रश्न आहे.

पंढरपूर : कोरोनाचे संकट जोमात असताना निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली आणि प्रचारासाठी मंत्र्यांच्या होऊ लागलेल्या मोठं मोठ्या सभेमुळे होत असलेल्या गर्दीत कोरोना वाढू लागल्याचे समोर आले आहे.

 गेले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर आणि मंगळवेढा भागात जोरदार सभा झाल्या. दादांना ऐकायला मतदारांनीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवत गर्दी केली. याच पद्धतीने भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत , राम शिंदे आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्याही जोरदार सभा झाल्याने गर्दी होती,  आ या राजकीय नेत्यांच्या सभांमुळे आता कोरोना वाढू लागल्याचे धक्कादायक चित्र समोर येऊ लागले आहे . आज मंगळवेढ्यात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून सकाळी ज्या गावात अजितदादांची सभा झाली त्या बोराळे गावात 8 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत . 

असेच धक्कादायक चित्र पंढरपूरचे असून आज तब्बल 151 नवीन कोरोना रुग्ण पंढरपूर मध्ये सापडले असून सध्याच्या रुग्णांची संख्या 586 पर्यंत गेल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे येत्या 12 एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा व पंढरपुरात 6 सभा होणार असून दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक 15 एप्रिल पर्यंत सभा घेणार असल्याने कोरोनाचा फैलाव रोखायचा कसा हा खरा प्रश्न आहे . अजून म्हणावे तशी कोरोना तपासणी होत नसून ज्याला त्रास होतोय अशाच रुग्णांची तपासणी होत आहे. यातून हे वाढते आकडे धडकी भरवणारे असल्याने आता निवडणूक आयोगाने एकतर निवडणूक पुढे ढकलावी अन्यथा या गर्दीवर कठोर उपाययोजना करावी एवढीच अपेक्षा मतदार करीत आहेत.  

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Embed widget