एक्स्प्लोर

लग्न आमचं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटताय; महामार्गाच्या श्रेयावरुन नितीन गडकरी यांचा रोहित पवारांना टोला

नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये (Karjat Jamkhed Assembly Constituency) शरद पवारांचे नातू रोहित पवारांविरोधात भाजपचे राम शिंदे रिंगणात आहे. दरम्यान, राम शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांनी सभेत बोलताना रोहित पवारांना (Rohit Pawar) जोरदार टोला लगावला. लग्न आमचं झालं,  मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटू राहिले. म्हणजे मी मंत्री, रस्ते मी केले, आमच्या पक्षाच्या राम शिंदे, आम्ही काम केलं आणि गावात भलतेचं लोक लाडू वाटू राहिले. अस म्हणत गडकरी यांनी रोहित पवारांना टोला लागवला आहे. नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

संविधान बदलणार नाही, कुणाला बदलू देणार नाही, तशी हिम्मत ही कोणत नाही

ज्यावेळी विकासाच्या कामावर मत मागता येत नाहीत, तेव्हा जनतेच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न होतो. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की, भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र आम्ही बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, कुणाला बदलू ही देणार नाही आणि कुणाचे बदलवण्याची हिंमत देखील नाही, असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवरती तोफ डागली.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मिरजगाव येथे आयोजित प्रचार सभेत नितीन गडकरी बोलत होते. 

 यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात- नितीन गडकरी

सुप्रीम कोर्टात एक मोठी केस चालली होती केशवानंद भारती यांचे या केस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 11 जणांच्या खंडपीठाने स्पष्टपणे म्हटल आहे की संविधानातील मूलभूततत्व बदलता येणार नाही. मात्र दुसरीकडे घटना तोडण्याचं पाप काँग्रेसने केलं ज्यावेळी रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधी यांचा विजय झाला होता त्यावेळी त्यांच्या विरोधात अलाहाबाद कोर्टात केस चालली आणि ती निवडणूक अवैध ठरवण्यात आली.  त्यावेळी आणीबाणी लावण्यात आली आणि त्याच काळात काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जीया उडवल्या, ज्या पक्षांना संविधानाच्या धज्जीया उडवल्या तोच पक्ष आता खोटा प्रचार करत आहे,  यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.  असं म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
Embed widget