एक्स्प्लोर

Punjab Elections 2022: मी चर्च, मंदिर-मशीदमध्येही जातो, जिवंत असेपर्यंत ख्रिश्चन धर्माकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही : सिद्धू

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे मतदारांना आकर्षीत करण्याची कोणताही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.

Punjab Assembly Elections 2022 : देशात सध्या पाच राज्यांच्या विधनसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. यातील उत्तर प्रदेशमधील पहिला टप्पा पार पडला आहे. या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याआधी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने जनतेला मोठ मोठी आश्वासने देत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे मतदारांना आकर्षीत करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. ख्रिश्चन मतदारांना आकर्षीत करण्यासाठी अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी सिद्धू गेले होते. यावेळी त्यांनी मी चर्च, मंदिर-मशीद आणि गुरुद्वारामध्येही जातो. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कोणीही ख्रिश्चन धर्माकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नसल्याचे सिद्धूंनी म्हटले आहे. 

सर्वांना समान कायदा 
सिद्धू म्हणाले, की मी चर्च, मशीद, गुरुद्वारा आणि अलीकडे वैष्णोदेवीलाही भेट दिली. सर्वांना समान कायदा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला खात्री देतो की कोणीही ख्रिश्चन धर्मावर वाईट नजर टाकू शकत नाही. नवज्योत सिंह सिद्धू हे नुकतेच वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. आठवडाभरातील त्यांची ही दुसरी भेट होती. हे सर्व सिद्धू हिंदू मतादारांना आकर्षित करण्यासाठी करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सिद्धू यांच्यासमोर अकाली दलाचे बिक्रम सिंह मजिठिया मैदानात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत असल्याने ही जागा हॉट सीट बनली आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे. त्यामुळेच सिद्धू हिंदू समाजाला आकर्षित करण्यासाठी वैष्णोदेवीची यात्रा करत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.  

दरम्यान, पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी राजकीय नेते मोठमोठी आश्वासने देत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये कॉंग्रेसची लढत ही  प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि अकाली दल- बीएसपीच्या युतीशी होणार आहे. या निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्ष बहुमताजवळ जाण्याची शक्यता आहे.  कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली आहे. एबीपी माझाच्या सी वोटर सर्व्हेमध्ये वरील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अकली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget