एक्स्प्लोर

नांदेड जिल्ह्यात महायुतीची मुसंडी, सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या, विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Nanded District Vidhan Sabha Election Result 2024 : नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) 9 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात महायुतीनं मुसंडी मारली आहे.

Nanded District Vidhan Sabha Election Result 2024 :  नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे (Latur District Vidhan Sabha Election) 9 मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी नांदेड जिल्ह्यात 64.92 टक्के मतदान झाले आहे. अशोक चव्हाण यांनी भोकरचा गड कायम राखला आहे. त्यांची कन्या श्रीजया चव्हाण या भोरकमधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकरांचा पराभव केला आहे. श्रीजया चव्हाण या 49671 मतांना विजयी झाल्या आहेत. तसेच नांदेड उत्तरमधून शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर विजयी झालेत. तर नायगावमदून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर,  मुखेडमधून भाजपचे तुषार राठोड, लोह्यातून अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर, हातगावमधून शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर, तर किनवटमधून भाजपचे भीमराव केराम विजयी झाले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश आहे. या जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला आहे. या जिल्ह्यातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी  

भोकर - श्रीजया चव्हाण विजयी (भाजप)
नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट)
नांदेड दक्षिण - आनंद बोंढारकर (शिवसेना शिंदे गट)
नायगाव - राजेश पवार (भाजप)
देगलूर -  जितेश अंतापूरकर (भाजप)
मुखेड -  तुषार राठोड (भाजप)
लोहा -  प्रताप पाटील चिखलीकर (अजित पवार गट)
हातगाव - बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)
किनवट - भीमराव केराम (भाजप)

नांदेड जिल्ह्यातील लढती, कोणाविरुद्ध कोण लढत होते?

किनवट विधानसभा मतदारसंघात
किनवट विधानसभा भीमरावं केराम (भाजप) विरुद्ध प्रदिप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार)

हदगाव विधानसभा मतदारसंघ
माधव पाटील जवळगांवकर (काँग्रेस) विरुद्ध बाबुराव कदम शिंदे गट

भोकर विधानसभा मतदारसंघ
श्रीजया चव्हाण (भाजप) विरुद्ध पपू पाटील कोणढेकर (काँग्रेस)

उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघ
बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध अब्दुल सत्तार (काँग्रेस) विरुद्ध संगीता पाटील (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देशमुख (भाजप बंडखोर)  

दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ
मोहन हंबर्डे (काँग्रेस) विरुद्ध आनंद पाटील बोनदारकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध दिलीप कंदकुर्ते भाजप बंडखोर 

लोहा विधानसभा मतदारसंघ
लोहा विधानसभा एकनाथ पवार (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर (राष्टरवादी अजित पवार गट) विरुद्ध आशा शिंदे 

नायगाव विधानसभा मतदारसंघ
राजेश पवार (भाजप) विरुद्ध मिनल खतगावकर (काँग्रेस)

देगलूर विधानसभा मतदारसंघ
जितेश अंतपूरकार (भाजप)  विरुद्ध निवृत्ती कांबळे (काँग्रेस) विरुद्ध सुभाष साबणे (प्रहार)  

मुखेड विधानसभा मतदारसंघ
तुषार राठोड (भाजप) विरुद्ध हणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) विरुद्ध बालाजी खतगावकर (बंडखोर शिंदे शिवसेना) 

नांदेड जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान? 

भोकर - 75 टक्के
नांदेड उत्तर - 56  टक्के 
नांदेड दक्षिण - 58 टक्के
नायगाव - 69 टक्के 
देगलूर - 59 टक्के
मुखेड - 59.78 टक्के
लोहा - 67.61 टक्के
हातगाव - 70.40 टक्के
किनवट - 70.5 टक्के

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
Embed widget