एक्स्प्लोर

Malad West Vidhan Sabha: मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात अस्लम शेख यांना विनोद शेलार यांचं आव्हान

Malad West Vidhan Sabha Constituency Election: महाविकास आघाडीकडून अस्लम शेख यांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे.

Malad West Vidhan Sabha Constituency Election मुंबई: मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विनोद शेलार (Vinod Shelar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना पुन्हा तिकीट देण्यात आली आहे. विनोद शेलार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार असून ते भाजपचे नेते आशिष शेलार यांचं बंधू आहेत. 

2019 च्या निवडणुकीत काय घडलेलं?

2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अस्लम शेख यांनी बाजी मारली होती. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देखील अस्लम शेख विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत अस्लम शेख यांनी भाजपाच्या रमेश सिंग ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली होती. अस्लम शेख यांना 79,494 मते, तर रमेश सिंग ठाकूर यांना 69,092 मते मिळाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: म्हाडा घोटाळ्यात 'सुप्रीम' कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड? राज्य सरकारच्या 'त्या' पत्राने चर्चांना उधाण
म्हाडा घोटाळ्यात 'सुप्रीम' कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड? राज्य सरकारच्या 'त्या' पत्राने चर्चांना उधाण
Nashik Vidhan Parishad Election 2026: दराडे बंधू दुसऱ्या खोलीत, उदय सामंत अन् गीते बंधूंमध्ये खलबतं; पण, गोकुळ गीतेंच्या 'त्या' देहबोलीने भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
दराडे बंधू दुसऱ्या खोलीत, उदय सामंत अन् गीते बंधूंमध्ये खलबतं; पण, गोकुळ गीतेंच्या 'त्या' देहबोलीने भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
Amravati Vidhan Parishad Election 2026: 'मी नव्हे तर यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज'; काँग्रेसच्या हर्षजीत देशमुखांचा पलटवार, रुग्णालयातून काय-काय म्हणाले?
'मी नव्हे तर यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज'; काँग्रेसच्या हर्षजीत देशमुखांचा पलटवार, रुग्णालयातून काय-काय म्हणाले?
जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार 
जयंत पाटलांना त्यांच्या घरी कोणी विचारत नाही म्हटलं तर चालेल का? जयकुमार गोरेंचा पलटवार 

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Doctor Video: 370 बिर्याणी वादानंतर डॉक्टर महिलेकडून पुरुष मृतदेहाच्या खासगी अवयवांवर विनोद; प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक VIDEO व्हायरल, सोशल मीडियावर संतापाची लाट
370 बिर्याणी वादानंतर डॉक्टर महिलेकडून पुरुष मृतदेहाच्या खासगी अवयवांवर विनोद; प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक VIDEO व्हायरल, सोशल मीडियावर संतापाची लाट
Kumbhar Community: कुंभार समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू अन् माती मिळणार मोफत, पारंपरिक व्यवसायाला मिळणार बळ
कुंभार समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू अन् माती मिळणार मोफत, पारंपरिक व्यवसायाला मिळणार बळ
Ben Stokes : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बेन स्टोक्सला धडा शिकवला, नाईट क्लब वादानंतर कर्णधारपद गेलं, संघातून बाहेर काढलं
ECB नं बेन स्टोक्सला धडा शिकवला, नाईट क्लब वादानंतर कर्णधारपद गेलं, संघातून बाहेर काढलं
Home Loan EMI Calculator : 1 कोटींच्या गृहकर्जाची परतफेड करताना 6.85 लाख कसे वाचवायचे? EMI मध्ये दरमहा 2000 रुपये जास्त भरल्यास डबल फायदा,जाणून घ्या
गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये 2000 रुपये जास्त भरा, 1 कोटींच्या कर्जावर 6.85 लाख वाचवा, जाणून घ्या गणित...
Sunetra Pawar Plane: सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत जाताना विमान अचानक बिघडलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?
सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत जाताना विमान अचानक बिघडलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?
Gold Rate : MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्वाचा शासन निर्णय जारी; भाजप आमदाराकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी, भाजप आमदाराची मोठी घोषणा
Mira bhayandar explosive: मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
Embed widget