एक्स्प्लोर

आपलं तिकीटही फुकट आणि पाठिंबाही फुकट, कुणीही पैशाचा व्यवहार करू नये, जरांगे पाटलांचं आवाहन 

मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना  तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं.

Manoj Jarange Patil : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. माझ्या पाठिंबाच्या नावाखाली पैसे मागितल्याची चर्चा सुरु असल्याचे मनोज मनोज जरांगे यांनी सांगितलं.  

आपलं तिकीट किंवा पाठिंबा हा फुकट असून कुणीही पैशाचा व्यवहार करु नये अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. माझ्या पाठिंबाच्या नावाखाली पैसे मागितल्याची चर्चा सुरु  होती. याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं तिकीट आणि पाठिंबा फुकट असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अनेकजण अंतरवाली सराटीत 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहे. राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांना देखील अनेकजण भेटायला येत आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मनोज जरांगे यांची जालन्यातील अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास झालं चर्चा सुरु आहे. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे उमेदवार आहेत. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी यांनी देखील कालच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती. त्यानंतर लगेच आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी गाठी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

संदीप क्षीरसागरांनी घेतली घेतली मनोज जरांगेंची भेट 

अंतरवाली सराटीत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिट चर्चा झाली. आपली किंवा पक्षाची भूमिका लपलेली नसून आपण अंधारात नाही तर दिवसा भेटायला आलो  आहे. आपण जरांगे यांची भूमिका आणि त्यांच्या विचारांसोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. संदीप क्षीरसागर यांना शरद पवार गटाकडून बीड विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगेंशी गाठी भेटी वाढल्या, उदय सामंतानंतर संजय शिरसाट भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
×
Embed widget