एक्स्प्लोर

सतेज पाटलांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला, निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी, केशव उपाध्याय यांची टीका

सतेज पाटील (Satej Patil) यांनी काल महिलेचा अपमान केला आहे. त्यांनी छत्रपती यांच्या गादीचाही अपमान केला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय (Keshav Upadhyay) यांनी केली आहे.

Keshav Upadhyay on Satej Patil : सतेज पाटील (Satej Patil) यांनी काल महिलेचा अपमान केला आहे. त्यांनी छत्रपती यांच्या गादीचाही अपमान केला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय (Keshav Upadhyay) यांनी केली आहे. कालच्या घटनेनंतर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महिलाबद्दलची भूमिका कळली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे असेही केशव उपाध्याय म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते सतेज पाटील?

कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं  ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला. याच मुद्यावरुन विरोधकांनी सतेज पाटील यांचा्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचं चित्र दिसत आहे. 

सतेज पाटलांची पुढची भूमिका काय?

मी कालच्या विषयावर पडदा टाकला आहे. जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. आता इथून पुढे कसं जावं, याबाबत मी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. काल जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. इंडिया आघाडीचे घटकपक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र होते, त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. आता विधानसभेलाही घटकपक्षांनी मदत करावी, ही अपेक्षा आहे. आम्ही आता एकमेकांशी बोलून पुढील दिशा निश्चित करु, असे सतेज पाटील यांनी सांगितले. 

शाहू महाराजांबद्दल आदर, छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य 

मधुरिमाराजे यांच्या उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाविषयी बोलण्यास सतेज पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी म्हटले की, आता मला कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. आता पुढे जाणं, हाच एकमेव मार्ग आहे. सगळ्या गोष्टी घडून गेल्यात त्यावर मी आता बोलणे सयुक्तिक नाही. आम्ही आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर उत्तरमधील आमची भूमिका स्पष्ट करु. मी काल गारगोटीवरुन येताना शाहू महाराजांशीही चर्चा केली आहे. मला आता कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी करायची नाही. घडून गेलेल्या घटनेबाबत बोलून वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. मला शाहू महाराजांबद्दल आदर आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवणे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. मी आता कोणावरही टीका करणार नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget