एक्स्प्लोर

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकरांना कडाडून विरोध; उमेदवार बदलण्यासाठी 26 माजी नगरसेवकांचे सतेज पाटलांना पत्र

Kolhapur Uttar Vidhan Sabha : तब्बल 26 नगरसेवकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहीत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. 

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू होतं. मात्र, अखेर काँग्रेसने ही जागा आपल्याकडे कायम राखताना विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा पत्ता कट करत माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना संधी दिली आहे. मात्र, राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध झाला आहे. पहिल्यांदा काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता माजी नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारी विरोधात बंड पुकारला आहे. तब्बल 26 नगरसेवकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांना पत्र लिहीत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. 

लादलेला उमेदवार असल्याची ठाम भावना

पत्रामध्ये म्हटलं आहे की उमेदवार जाहीर झाल्यापासून आमच्या सर्वांचा मतदारसंघातून या उमेदवारीवरून संभ्रम आणि प्रचंड नाराजीचा सूर आहे. मतदारसंघातील नागरिकांना हा लादलेला उमेदवार आहे असा ठाम विश्वास बसला आहे. तरी आम्हा सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की आपण वरिष्ठ नेते मंडळी सोबत चर्चा करून हा उमेदवार तातडीने बदलावा. 

या पत्रावर निलोफर आजगेकर, शारगंधर देशमुख, अर्जुन माने, प्रतीक्षा धीरज पाटील, जय पटकारे, संदीप नेजदार, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे,  उमा शिवानंद बनछोडे,  वहिदा फिरोज सौदागर, मधुकर रामाणे, छाया उमेश पवार, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, संदीप सरनाईक, शेखर जाधव, दीपा मगदूम, मेहजबी सुभेदार, अफजल पिरजादे, भुपाल शेटे, नियाज खान, राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे, जयश्री चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

काँग्रेस कार्यालयावर थेट विरोधाची 'लाट'!

दरम्यान, राजेश लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्याचे पडसाद थेट कोल्हापूर काँग्रेस कार्यालयावर उमटले. शनिवारी रात्री अज्ञातांनी काँग्रेस कार्यालयाच्या दरवाजावर दगडफेक केली. इतकेच नव्हे, तर काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवर काळ फासून 'चव्हाण पॅटर्न' उल्लेख केल्याने भूवया उंचावल्या. त्यामुळे हा प्रकार लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून झाला की राजकीय कुरघोडीचा प्रकार होता अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, दगडफेक झाल्याच्या समोर आल्यानंतर लगेच काँग्रेस कार्यालय परिसरातील लाईट बंद करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रकार कोणी केला याची सुद्धा चर्चा रगंली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget