मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा होती. आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल लागला आहे. ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात झाली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (अजित पवार गट) या पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसने 101 जागांवर निवडणूक लढवली होती. या जागांचा निकाल आता स्पष्ट झाला आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे
नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)- विजयी
रिसोड - अमित सुभाषराव झनक- विजयीनागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे- विजयीनागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत- विजयीसाकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले- विजयीब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार-विजयीमालाड पश्चिम - अस्लम आर. शेख- विजयी
धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)- विजयीमुंबादेवी - अमीन अमीराली पटेल- विजयीलातूर शहर - अमित विलासराव देशमुख- विजयीपलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम- विजयीउमरेड- संजय मेश्राम-विजयीआरमोरी - रामदास मश्राम- विजयीयवतमाळ - अनिल मांगुळकर- विजयीश्रीरामपूर : हेमंत ओगले- विजयीअकोला पश्चिम - साजिद खान- विजयी
काँग्रेसच्या उमेदवारांचं नेमकं काय झालं?
1.अक्कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)- पराभूत2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)- पराभूत3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)- पराभूत4.नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)- विजयी5.साक्री - एसटी - प्रवीणबापू चौरे- पराभूत6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील- पराभूत7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी- पराभूत8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे- पराभूत9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे- पराभूत10.रिसोड - अमित सुभाषराव झनक- विजयी11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप- पराभूत12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख- पराभूत13.तिवसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर- पराभूत14.अचलपूर - बबलूभाऊ सुभानराव देशमुख- पराभूत 15.देवळी - रणजित प्रताप कांबळे- पराभूत16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे- पराभूत17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके- पराभूत18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे- विजयी19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत- विजयी20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले- विजयी21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल- पराभूत22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे- पराभूत23.ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार-विजयी24.चिमूर - सतीश मनोहरराव वारजूकर- पराभूत25.हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील- पराभूत
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर- पराभूत27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)- पराभूत28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर- पराभूत29 फुलंब्री - विलास केशवराव औताडे- पराभूत30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन- पराभूत31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख- विजयी32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान- पराभूत33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)- विजयी34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल- विजयी35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप- पराभूत36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे- पराभूत37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर- पराभूत38 संगमनेर - बाळासाहेब भाऊसाहेब थोरात- पारभूत39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे- पराभूत40 लातूर ग्रामीण- धिरज विलासराव देशमुख-पराभूत41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख- विजयी42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे- पराभूत43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण- पराभूत44 कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील- पराभूत45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील- पराभूत
46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) - पराभूत47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम- विजयी48 जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत- पराभूत49 अमळनेर - अनिल शिंदे- पराभूत 50 उमरेड- संजय मेश्राम-विजयी51 आरमोरी - रामदास मश्राम- विजयी52. चंद्रपूर - प्रवीण पडवेकर- पराभूत53 बल्लारपूर - संतोषसिंह रावत- पराभूत54 वरोरा- प्रवीण काकडे- पराभूत55 नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार- पराभूत56 ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे - पराभूत57 नालासोपारा- संदीप पांडेय- पराभूत58 अंधेरी पश्चिम- अशोक जाधव- पराभूत59 शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट- पराभूत60 पुणे छावणी- रमेश बागवे- पराभूत61 सोलापूर दक्षिण- दिलीप माने (उमेदवारी रद्द)62 पंढरपूर- भगिरथ भालके- पराभूत63 भुसावळ - राजेश मानवतकर- पराभूत64 जळगाव जामोद - स्वाती वाकेकर- पराभूत65 अकोट - महेश गणगणे-पराभूत66 वर्धा - शेखऱ शेंडे- पराभूत67 सावनेर - अनुजा केदार- पराभूत68 नागपूर दक्षिण - गिरिश पांडव- पराभूत69 कामठी - सुरेश भोयर- पराभूत70 भंडारा - पूजा ठवकर- पराभूत71 अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड- पराभूत72 आमगाव - राजकुमार पुरम- पराभूत73 राळेगाव - वसंत पुरके- पराभूत74 यवतमाळ - अनिल मांगुळकर- विजयी75 आर्णी - जितेंद्र मोघे- पराभूत76 उमरखेड - साहेबराव कांबळे- पराभूत77 जालना - कैलास गोरंट्याल- पराभूत78 वसई : विजय पाटील- पराभूत79 कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया- पराभूत80 चारकोप - यशवंत सिंग- पराभूत81 सायन कोळीवाडा : गणेश यादव- पराभूत82 श्रीरामपूर : हेमंत ओगले- विजयी83 निलंगा : अभय कुमार साळुंखे- पराभूत84 शिरोळ : गणपतराव पाटील- पराभूत85 खामगाव - राणा सानंदा - पराभूत86 मेळघाट- हेमंत चिमोटे -पराभूत87 गडचिरोली- मनोहर पोरेटी - पराभूत88 दिग्रस - माणिकराव ठाकरे- पराभूत89 नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे- पराभूत90 देगलूर - निवृत्तीराव कांबळे- पराभूत91 मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर- पराभूत92 मालेगाव मध्य- एजाज बेग - पराभूत93 चांदवड -शिरीष कुमार कोतवाल - पराभूत94 इगतपुरी- लकीभाऊ जाधव - पराभूत95 भिवंडी पश्चिम -दयानंद चोरगे - पराभूत96 वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया- पराभूत 97 तुळजापूर - कुलदीप पाटील- पराभूत98 कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर (पाठिंबा) - पराभूत 99 सांगली - पृथ्वीराज पाटील- पराभूत100. अकोला पश्चिम - साजिद खान- विजयी101. सोलापूर शहर मध्य - चेतन नरोटे- पराभूत
हेही वाचा :
