Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Maharashtra Assembly Election Result 2024) निकाल हाती येत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Nivadnuk 2024) मुख्य लढत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) यांच्यात रंगली. राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. तर, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेत्याचं पदही मिळणं अवघड झालं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि विजय मिळवलेल्या सर्वच्या सर्व 288 उमेदवारांची यादी खाली देत आहोत.  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली. सध्याच्या कलांनुसार तरी, मतदार राजानं सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीकडे सोपवल्याचं दिसत आहे.  

288 मतदारसंघातील जिंकलेल्या सर्व आमदारांची यादी (Maharashtra MLA List) 

मतदारसंघविजयी उमेदवार
अक्कलकुवाआमश्या पाडवी (शिवसेना)
शहादाराजेश पाडवी (भाजप)
नंदुरबारविजयकुमार गावित (भाजप)
नवापूरशिरिषकुमार नाईक (काँग्रेस)
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना)
धुळे ग्रामीणराघवेंद्र पाटील
धुळे शहरओमप्रकाश अग्रवाल (भाजप)
सिंदखेडाजयकुमार रावल (भाजप)
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)
चोपडाचंद्रकांत सोनवणे(शिवसेना)
रावेरअमोल जावळे (भाजप)
भुसावळवामन सावकरे (भाजप)
जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना)
अमळनेरअनिल पाटील (NCP)
एरंडोलअमोल पाटील (शिवसेना)
चाळीसगावमंगेश चव्हाण (भाजप)
पाचोराकिशोर पाटील (शिवसेना)
जामनेरगिरीश महाजन (भाजप)
मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना)
मलकापूरचैनसुख संचेती (भाजप)
बुलडाणासंजय गायकवाड (शिवसेना)
चिखलीश्वेता महाले (भाजप)
सिंदखेडराजामनोज कायंदे (काँग्रेस)
मेहकरसिद्धार्थ खरात (ठाकरे गट)
खामगावआकाश फुंडकर (भाजप)
जळगाव (जामोद)संजय कुटे (भाजप)
अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)
बाळापूरनितीन देशमुख (ठाकरे गट)
अकोला पश्चिमसाजिद खान (काँग्रेस)
अकोला पूर्वरणधीर सावकर (भाजप)
मूर्तिझापूरहरिश पिंपळे (भाजप)
रिसोडअमित झनक (काँग्रेस)
वाशिमश्याम खोडे (भाजप)
कारंजासई डहाके (भाजप)
धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)
बडनेरारवी राणा (अपक्ष)
अमरावतीसुलभा खोडके (NCP)
तिवसाराजेश वानखेडे (भाजप)
दर्यापूरगजानन लवाटे (ठाकरे गट)
मेळघाटकेवलराम काळे (भाजप)
अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)
मोर्शीउमेश यावलकर (भाजप)
आर्वीसुमीत वानखेडे (भाजप)
देवळीराजेश बकाणे (भाजप)
हिंघणघाटसमीर कुनावर (भाजप)
वर्धापंकज भोयार (भाजप)
काटोलचरणसिंह ठाकूर (भाजप)
सावनेरआशिष देशमुख (भाजप)
हिंगणासमीर मेघे (भाजप)
उमरेडकिसन वानखेडे (भाजप)
नागपूर (दक्षिण पश्चिम)देवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)
नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर मध्यप्रवीण दटके (भाजप)
नागपूर पश्चिमविकास ठाकरे (काँग्रेस)
नागपूर उत्तरनितीन राऊत (काँग्रेस)
कामठीचंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
रामटेकआशिष जायस्वाल (शिवसेना)
तुमसरराजू  कारेमोरे (NCP)
भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
साकोलीनाना पटोले (काँग्रेस)
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (NCP)
तिरोराविजय रहांगडाले (भाजप)
गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)
आमगावसंजय पुराम (भाजप)
आरमोरीरामदास मसराम (काँग्रेस)
गडचिरोलीमिलिंद रामजी (भाजप)
अहेरीधर्मराव आत्राम (NCP)
राजुरादेवराव भोंगळे (भाजप)
चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)
ब्रह्मपूरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमुरबंटी भांगडीया (भाजप)
वरोराकरण देवतळे (भाजप)
वणीसंजय दरेकर (ठाकरे गट)
राळेगावअशोक उइके (भाजप)
यवतमाळअनिल मंगळुरकर (Congress)
दिग्रससंजय राठोड (शिवसेना)
आर्णीराजू तोडसाम (भाजप)
पुसदइंद्रनिल नाईक (NCP)
उमरखेडकिसन वानखेडे (भाजप)
किनवटभिमराव केराम (भाजप)
हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना)
भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (भाजप)
नांदेड दक्षिणआनंद तिडके (शिवसेना)
लोहाप्रतापराव चिखलीकर (NCP)
नायगावराजेश पवार (भाजप)
देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)
मुखेडतुषार राठोड (भाजप)
वसमतराजू नवघरे (NCP)
कळमनूरीसंतोष बांगर (शिवसेना)
हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)
जिंतूरमेघना बोर्डिकर (भाजप)
परभणीराहुल पाटील (ठाकरे गट)
गंगाखेडरत्नाकर गुट्टे (रासप)
पाथरीराजेश विटेकर (NCP)
परतूरबबनराव यादव (भाजप)
घनसावंगीहिकमत उधाण (शिवसेना)
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना)
बदनापूरनारायण कुचे (भाजप)
भोकरदणसंतोष दानवे (भाजप)
सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना)
कन्नडसंजना जाधव (शिवसेना)
फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)
औरंगाबाद मध्यप्रदीप जायस्वाल (शिवसेना)
औरंगाबाद पश्चिमसंजय शिरसाट (शिवसेना)
औरंगाबाद पूर्वअतुल सावे (भाजप)
पैठणविलास भुमरे (शिवसेना)
गंगापूरप्रशांत बंब (भाजप)
वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना)
नांदगावसुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्यमोहम्मद इस्माईल मुफ्ती (AIMIM)
मालेगाव बाह्यदादा भुसे (शिवसेना)
बागलाणदिलीप बोरसे (भाजप)
कळवणनितीन पवार (NCP)
चांदवडपांडुरंग जगताप (भाजप)
येवलाछगन भुजबळ (NCP)
सिन्नरमाणिकराव कोकाटे (NCP)
निफाडदिलीप बनकर (NCP)
दिंडोरीनरहरी झिरवाळ (NCP)
नाशिक पूर्वराहुल ढिकळे (भाजप)
नाशिक मध्यदेवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिमसिमा हिरे (भाजप)
देवळालीसरोज अहिरे (NCP)
इगतपुरीहिरामण खोसकर (काँग्रेस)
डहाणूविनोद निकोले (कम्युनिस्ट पार्टी)
विक्रमगडहरिशचंद्र भोये (भाजप)
पालघरराजेंद्र गावित (भाजप)
बोईसरविलास तरे (शिवसेना)
नालासोपाराराजन नाईक (भाजप)
वसईस्नेहा दुबे (भाजप)
भिवंडी ग्रामीणशांताराम मोरे (शिवसेना)
शहापूरदौलत दरोडा (NCP)
भिवंडी पश्चिममहेश चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्वरईस पाटील (समाजवादी पार्टी)
कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना)
मुरबाडकिसन कथोरे (भाजप)
अंबरनाथबालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगरकुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना)
मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)
ओवळा माजीवाडाप्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणेसंजय केळकर (भाजप)
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड (शरद पवार)
ऐरोलीगणेश नाईक (भाजप)
बेलापूरमंदा म्हात्रे
बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)
दहिसरमनिषा चौधरी (भाजप)
मागाठाणेप्रकाश सुर्वे (भाजप)
मुलुंडमहिर कोटेचा (भाजप)
विक्रोळीसुनिल राऊत (ठाकरे गट)
भांडुप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना)
जोगेश्वरी पूर्वअनंत नर (ठाकरे गट)
दिंडोशीसुनील प्रभू (ठाकरे गट)
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)
चारकोपयोगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिमअस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवाहारुन खान (ठाकरे गट)
अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना)
विर्लेपार्लेपराग अळवणी (भाजप)
चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना)
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)
मानखुर्द- शिवाजी नगरअबू आझमी (समाजवादी पार्टी) 
अणुशक्ती नगरसना मलिक (NCP)
चेंबूरतुकाराम काते (शिवसेना)
कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना)
कलिनासंजय पोतणीस (ठाकरे गट)
वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (ठाकरे गट)
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)
धारावीज्योती गायकवाड (काँग्रेस)
सायन कोळीवाडाकॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)
माहीममहेश सावंत (ठाकरे गट)
वरळीआदित्य ठाकरे (ठाकरे गट)
शिवडीअजय चौधरी (ठाकरे गट)
भायखळामनोज जामसुतकर (ठाकरे गट)
मलबार हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवीअमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबाराहुल नार्वेकर (भाजप)
पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना)
उरणमहेश बालदी (भाजप)
पेणरवीशेठ पाटील (भाजप)
अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धनअदिती तटकरे (NCP)
महाडभरत गोगावले (शिवसेना)
जुन्नरशरद सोनावणे (अपक्ष)
आंबेगावदिलीप वळसे पाटील (NCP)
खेड आळंदीबालाजी काळे (ठाकरे गट)
शिरूरमाऊली आबा कटके (NCP)
दौंडराहुल कुल (भाजप)
इंदापूरदत्ता भरणे (NCP)
बारामतीअजित पवार (NCP)
पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना)
भोरशंकर माडेकर (NCP)
मावळसुनील शेळके (NCP)
चिंचवडशंकर जगताप (भाजप)
पिंपरीअन्ना बनसोडे (NCP)
भोसरीमहेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरीबापू पठारे (शरद पवार गट)
शिवाजी नगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासलाभिमराव तापकीर (NCP)
पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)
हडपसरचेतन तुपे (NCP)
पुणे कँटोनमेंटसुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठहेमंत रासने (भाजप)
अकोलेकिरण लहामटे (NCP)
संगमनेरअमोल खताळ (शिवसेना)
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
कोपरगावआशुतोष काळे (NCP)
श्रीरामपूरहेमंत ओगले (भाजप)
नेवासाविठ्ठलराव लंघे (शिवसेना)
शेवगावमोनिका राजळे (भाजप)
राहुरीशिवाजीराव कर्डीले (भाजप)
पारनेरकाशिनाथ दाते (काँग्रेस)
अहमदनगर शहरसंग्राम जगताप (NCP)
श्रीगोंदाविक्रम पाचपुते (भाजप)
कर्जत जामखेडरोहित पवार (शरद पवार)
गेवराईविजयसिंह पंडित (NCP)
माजलगावप्रकाश सोळंके (NCP)
बीडसंदीप क्षीरसागर (शरद पवार गट)
आष्टीसुरेश धस (भाजप)
केजनमिता मुंदडा (भाजप)
परळीधनंजय मुंडे (NCP)
लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)
लातूर शहरअमित देशमुख (काँग्रेस)
अहमदपूरबाबासाहेब पाटील (काँग्रेस)
उदगीरसंजय बनसोड (NCP)
निलंगासंभाजी निलंदेकर (भाजप)
औसाअभिमन्यु पवार (भाजप)
उमरगाप्रवीण स्वामी (ठाकरे गट)
तुळजापूरराण जगजितसिंह (भाजप)
उस्मानाबाद-कळंबकैलास पाटील (ठाकरे गट)
परांडातानाजी सावंत (शिवसेना)
करमाळानारायण पाटील (शरद पवार गट)
माढाअभिजीत पाटील (शरद पवार गट)
बार्शीदिलीप सोपल (ठाकरे गट)
मोहोळराजू खरे (शरद पवार गट)
सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप)
सोलापूर शहर मध्यदेवेंद्र पोटे (भाजप)
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)
अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)
पंढरपूरसमाधान आवताडे (भाजप)
सांगोलेबाबासाहेब देशमुख (शेकाप)
माळशिरसउत्तम जानकर (शरद पवार गट)
फलटणसचिन पाटील (NCP)
वाईमकरंद पाटील (NCP)
कोरेगावमहेश शिंदे (NCP)
माणजयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)
पाटणशंभुराज देसाई (शिवसेना)
साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)
दापोलीयोगेश कदम (शिवसेना)
गुहागरभास्कर जाधव (ठाकरे गट)
चिपळूणशेखर निकम (NCP)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)
राजापूरकिरण सामंत (शिवसेना)
कणकवलीनितेश राणे (भाजप)
कुडाळनिलेश राणे (शिवसेना)
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना)
चंदगडशिवराज पाटील (अपक्ष)
राधानगरीआनंदराव आबिटकर (शिवसेना)
कागलहसन मुश्रीफ (NCP)
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)
करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना)
कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना)
शाहूवाडीविनय कोरे (जन सुराज्य शक्ती)
हातकणंगलेअशोक माने (जन सुराज्य शक्ती)
इचलकरंजीराहुल आवडे (भाजप)
शिरोळराजेंद्र यड्रावकर (अपक्ष)
मिरजसुरेश खाडे (भाजप)
सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूरजयंत पाटील (शरद पवार गट)
शिराळासत्यजित देशमुख (भाजप)
पलूस कडेगावविश्वजित कदम (काँग्रेस)
खानापूरसुहास बाबर (शिवसेना)
तासगाव – कवटे महांकाळरोहित पाटील (शरद पवार गट)
जतगोपिचंद पडळकर (भाजप)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 आज; गुलाल कुणाचा? सत्तेच्या चाव्या कुणाकडे? काही तासांत स्पष्ट होणार...