एक्स्प्लोर

हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावर विजयाची हॅट्रिक करणार? की शरद पवार गटाचे अतुल वांदीले आव्हान मोडीत काढणार?

Hinganghat Vidhan Sabha Election 2024: वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय परिस्थिति काय? हे सविस्तर जाणून घेऊया. 

Hinganghat Vidhan Sabha Election 2024 हिंगणघाट : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. त्यात वर्धा जिल्ह्याचा देखील समावेश होता. दरम्यान,राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. अशातच वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून  (Hinganghat Vidhan Sabha Election 2024) एक मोठी बातमी समोर आली आहे. यात विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे. 

हिंगणघाट विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (सर्व फेरी अंती आकडेकरी)

एकूण मिळालेले दोन प्रमुख उमेदवारांची मते

 समीर कुणावार (भाजप) :- 113904 मते
अतुल वांदिले (राष्ट्रवादी, श.प)- 83026 मते

आघाडी भाजप समीर कुणावार शेवटच्या फेरी अखेरव 30878  मतांनी विजयी

समीर कुणावार यांची विजयाची हॅट्रिक

भाजपच्या पहिली यादी जाहीर झाली, या यादीत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार समीर कुणावार यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले आहे. भाजपने आमदार कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याने तिसऱ्यांदा कुणावर हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दहा वर्षात केलेल्या कामाची पावती मतदार देतील असाही आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. दरम्यान त्यांनी आज एकहाती विजय मिळवत हा विश्वास सार्थ करून दाखवला आहे. 

शरद पवार गटाच्या अतुल वांदीलेंचा दारुण पराभव

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे हे देखील या शर्यतीत इच्छुक होते. मात्र आता भाजपने आमदार कुणावार यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करत पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात अतुल वांदीले विरुद्ध भाजपच्या समीर कुणावार यांच्यात सामना रंगणार आहे. 

यात अतुल वांदिले यांनी दोन वर्षांपासून सक्रिय होत भाजपला टक्कर देण्याची तयारी केली आहे. तर शिवसेना उबाटा गटाकडून विठ्ठल गुडघाणे उमेदवारी मागत आहे. तर महायुतीमध्ये आमदार समीर कुणावार यांना कुणी प्रतिस्पर्धी नसल्याने समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र 

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील विधानसभा 2019 च्या निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते  सुधीर कोठारी यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी हा अर्ज मागे घेत त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. हिंगणघाटमध्ये  भाजपचे आमदार समीर कुणावर आणि राष्ट्रवादी चे माजी आमदार राजू तिमांडे यांच्यात लढत झाली. मात्र या लढतीत भाजपच्या समीर कुणावर यांनी तब्बल 1 लाख 3 हजार  585 मते घेऊन राष्ट्रवादीच्या राजू तिमांडे यांचा पराभव केला. भाजपचे समीर कुणावर यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर राजू तिमांडे यांना 53 हजार 130 मते पडली असून त्यात त्यांचा पराभव झाला होता.

हिंगणघाट विधानसभेत 2019 मध्ये कुणाला किती मतं?

भाजप - समीर कुणावार(103585)
एनसिपी - राजू तिमांडे ( 53130)
अपक्ष - अशोक शिंदे (12623)

विजयी - समीर कुणावार

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Embed widget