एक्स्प्लोर

Video : प्रचारासाठी अजित दादांनी शक्कल लढवली! AI चा वापर करून लाडक्या बहिणींना साद; 53 सेकंदांचा व्हिडीओ पाहाच

अजित पवार यांनी आपल्या प्रचारासाठी खास कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला आहे. त्यांनी समाजमाध्यांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे नेते आपला अर्ज दाखल करत आहेत. हा अर्ज भरताना हे उमेदवार मोठे शक्तिप्रदर्शन करत आहेत. दरम्यान, एकीकडे अर्ज भरण्यााची लगबग चालू असताना दुसरीकडे हे नेते प्रचारासाठी खास रणनीती आखत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) यात मागे नाहीत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आधार घेत महाराष्ट्रातील महिला मतदार तसेच पुरुष मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे. अजित पवार यांच्याकडून प्रचारासाठी चक्क कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 

जाहिरातीसाठी एआयचा वापर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी नाविन्यपूर्ण मोहिमा राबवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून त्यांच्याकडून प्रचार केला जात आहे. नुकतेच अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक नवी राजकीय जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीत एका महिलेला माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा वापर महिला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कसा करत आहेत, यावर या जाहिरातीचा भर आहे. 

पाहा व्हिडीओ :

जाहिरातीत नेमकं काय आहे?

हा व्हिडीओ एकूण 53 सेकंदांचा आहे. यामध्ये पती-पत्नी एकमेकांशी फोनच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडीओतील महिला आपल्या पतीची वाट पाहात असते. मात्र रात्रीच्या अंधारात पाऊस चालू असल्यामुळे व्हिडीओतील पुरुषाला घरी पोहोचायला उशीर होतो. घरी मुलं वाट पाहात आहेत, असं या व्हिडीओतील महिला चिंतेने सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ही महिला आपल्या पतीला केक घेऊन यायला सांगते. पतीकडे पेसै नसतात. त्यानंतर चिंता नको. दादांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले आहेत, असे ही महिला आपल्या पतीला सांगताना दिसते. त्यानंतर व्हिडीओतील पती-पत्नीच्या चेहऱ्यावर हसू फुटते.  

हेही वाचा :

महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती! खंजीर खुपसला म्हणत पाथरीत सईद खान यांचं बंड; निर्मला विटेकर यांच्याविरोधात अर्ज भरणार

आयात उमेदवाराला अजित पवारांकडून तिकीट, आमदार चंद्रिकापुरे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? महायुतीचं टेन्शन वाढलं!

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा परंड्याचा उमेदवार बदलण्याची शक्यता, मविआत खांदेपालट होणार? राहुल मोटेंची आशा वाढली

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget