एक्स्प्लोर

राज्यातील ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज : पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल

महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी राज्य पोलिसांनी संपूर्ण नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे विशिष्ट निर्देश असून राज्य पोलीस प्रशासन त्यांचे तंतोतंत पालन करेल, असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी राज्य पोलिसांनी संपूर्ण नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे विशिष्ट निर्देश असून राज्य पोलीस प्रशासन त्यांचे तंतोतंत पालन करेल, असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे. "निवडणूक आणि त्यानंतर ईव्हीएमची सुरक्षा करताना आम्ही दक्ष राहू. शांततापूर्ण वातावरणात निवडणुका होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावेळेलादेखील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही," असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस महासंचालकांनी नागपूर आणि अमरावती भागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या. तसेच ते म्हणाले की, "राज्यात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे पोलिसांना कोणत्याही क्षणी मदतीसाठी हालचाली करणे सोपे जाणार आहे." गडचिरोलीमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात निवडणुकीच्या दिवशी पोलिंग पार्टीला नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर आणि इतर सर्व व्यवस्था केली जाणार आहे. परंतु त्या व्यवस्थेबाबत सार्वजनिकरित्या मी माहिती देऊ शकत नाही. पुलवामामधील घटनेनंतर पोलीस फोर्स दक्ष राहणे गरजेचे असून महाराष्ट्र पोलीस दक्ष आहेत. सर्व युनिट कमांडर्सला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांत मुंबईमध्ये 2 ठिकाणी स्फोटके आढळली आहेत, परंतु अद्याप त्या दोन्ही घटनांचा दहशतवादाशी काहीही संबंध आढळलेला नाही. अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. महासंचालक जयस्वाल म्हणाले की," यापूर्वीही महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक दशतवादी कारवाया झाल्या आहेत. परंतु आता तशा कारवाया थांबवण्याची आमची क्षमता खूप वाढली आहे. आमचं intelligence network आणि intelligence gathering mechanism अनेक पटींनी सुधारले आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget